बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनी करंदीकर यांचं निधन
पुणे - थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या कन्या आणि शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनी करंदीकर यांचं पुण्यामध्ये वृद्धापकाळाने शुक्रवारी निधन झालं आहे. त्या ८४ वर्षांच्या होत्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि…
Read More...
Read More...