Trending : जगातील सर्वात मोठा अजगर पाहिलात का? पाहा फोटो
अमेरिकेतील (America) जैव वैज्ञानिकांना 'जगातील सर्वात मोठा' अजगर सापडला आहे. फ्लोरिडामध्ये (Florida) सापडलेला हा बर्मीज जातीचा साप मादी अजगर (Burmese python) मादी आहे. या अजगराची लांबी 18 फूट आणि वजन 98 किलो आहे. हा मादी अजगराच्यआ पोटामध्ये…
Read More...
Read More...