महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार’; संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य
मुंबई - संजय राऊत यांनी आता बंडखोर आमदारांना 24 तासात परत येण्याचं आवाहन केलं आहे. तुम्ही परत या. सरकारमधून बाहेर पडण्याबाबत विचार होईल. तुमचं म्हणणं आम्ही ऐकून घेऊ. तुमच्या भूमिकेवर विचार करू, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान…
Read More...
Read More...