सीबीआयची मोठी कारवाई; बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना अटक

पुणे - व्यावसायिक अविनाश भोसलेंवर (Avinash Bhosale) CBI ने छापेमारी केलेली होती. येस बॅंक आणि DHFLघोटाळयाप्रकरणी भोसलेंच्या मुंबई आणि पुणे येथील घरावर आणि कार्यालयावर छापे टाकण्यात आलेले होते. आज प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि राज्यमंत्री…
Read More...

Aisa Cup 2022: यजमान इंडोनेशियाचा भारताने 16-0 ने केला पराभव

गतविजेत्या भारताने यजमान इंडोनेशियाचा 16-0 असा पराभव करत आशिया चषक स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला. भारताचे भवितव्य त्यांच्याच  हातात होते कारण इंडोनेशियाविरुद्धचा विजय त्यांना बाद फेरीत जाण्यासाठी खूप महत्वाचा होता. भारताने पहिल्या…
Read More...

best marathi suvichar मनाला आनंद देणारे सुंदर marathi सुविचार

माणसाचं जगणं सुंदर हे त्याच्या विचारांनी होत असते. आपल्या पूर्वजांची नाव आपल्याला आठवत नसतील पण महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद अश्या महान व्यक्तिमत्वांची आठवण कायम ठेवली जाते. का असेल बर असे. कारण त्यांनी जिवंत पणी जगात सुंदर विचार आणि…
Read More...

आत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार

जीवनात स्वतःवर असलेला Self Confidence सर्वात महत्वाचा आहे. जर तुमच्या जवळ आत्मविश्वास असेल तर तुम्ही कोणतीही अडचण पार करू शकता. त्यामुळे आज आपण आत्मविश्वास वाढवणारे सुंदर मराठी सुविचार पाहणार आहोत. 1)“आत्मविश्वास वाढवणारे कोट्स वाचून…
Read More...

कृषी उत्पादन निर्यातीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असल्याचा अभिमान – कृषिमंत्री दादाजी भुसे

मुंबई - भाजी आणि फलोत्पादन निर्यातीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असल्याचा अभिमान आहे. अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकरी बांधवांना आम्ही अन्नदाता संबोधतो. कर्नाटक राज्याप्रमाणे ‘ई-पिक पाहणी’ ॲप राज्यात कार्यरत असून, त्याचा लाभ…
Read More...

मोठी बातमी! शिवसेना नेते अनिल परब यांच्या घरावर ईडीची धाड

मुंबई - शिवसेना नेते अनिल परब यांच्या वांद्र्यातील घरावर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) धाड टाकली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने ही धाड टाकली असून मुंबईसोबतच पुणे आणि रत्नागिरीमधील ठिकाणांचीही पाहणी केली जात आहे. ईडीचे अधिकारी सकाळी अनिल…
Read More...

Whatsapp वरून डाउनलोड करू शकता पॅन कार्ड-ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या प्रोसेस

लोकांना आता आपल्या पर्समधे पॅन कार्ड ( Pan Card ) आणि ड्रायव्हिंग लायसन्ससह ( Driving License ) इतर महत्त्वाचे दस्ताऐवज ठेवण्यापासून सुटका मिळणार आहे. Whatsapp च्या मदतीने आता हे दस्ताऐवज सहज डाउनलोड करता येणार आहे. नागरिकांना दिलासा देत…
Read More...

हेडफोन लावून चालणे पडले महागात, रेल्वेचा धक्का लागून जागीच मृत्यू

जळगाव - कानात हेडफोन घालून रेल्वे रुळ ओलांडणं तरुणीला चांगलंच महागात पडलं आहे. रेल्वेचा आवाज ऐकू न आल्यामुळे रेल्वेचा धक्का लागून या तरुणीचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना जळगाव शहरात घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. स्नेहल उजेनकर असे या तरुणीचे…
Read More...

US Firing: मोठी बातमी! शाळेत माथेफिरुचा अंदाधुंद गोळीबार! 21 जणांचा मृत्यू

अमेरिकेतील टेक्सासमधील (America Texas) रॉब एलिमेंटरी स्कूलमध्ये एका माथेफिरुने अंदाधुद गोळीबार (Firing in School) केला. यात शाळेतील 18 विद्यार्थी आणि 3 शिक्षक असे एकूण 21 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी असल्याची माहिती, टेक्सासच्या…
Read More...

गृहिणींना दिलासा मिळणार; खाद्यतेलानंतर आता साखरही होणार स्वस्त

वाढत्या महागाईत केंद्र सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. 1 जूनपासून साखरेच्या निर्यातीवर (Sugar Export) बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे खाद्यतेलानंतर आता साखरही स्वस्त होणार आहे. देशात यंदा साखरेचे विक्रमी उत्पादन…
Read More...