मुंबईत ८ एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश जारी!

मुंबई : बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील अधिकारानुसार पोलीस उपायुक्त (अभियान) यांनी बृहन्मुंबई हद्दीत 8 एप्रिल 2022 पर्यंत जमावबंदी आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार पाच किंवा…
Read More...

आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतकं करणारे ‘पाच’ खेळाडू!

जगातील सर्वात लोकप्रिय T20 लीग असलेल्या आयपीएल २०२२ ला सुरू होण्यासाठी आता काहीच दिवस राहिले आहेत. चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात 26 मार्च रोजी आयपीएलचा पहिला सामना होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर…
Read More...

बंगळुरू संघाच्या नावावर आहे आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा विक्रम

२३ एप्रिल २०१३ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू Royal Challengers Bangalore आणि पुणे वॉरियर्स इंडिया Pune Warriors India यांच्यात झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने धावांचा पाऊस पाडला होता. या सामन्यात बेंगलोरने २६३ धावांचा डोंगर रचला…
Read More...

ज्येष्ठ साहित्यिक, कलावंतांनी मानधनासाठी ३१ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : मुंबई शहर व उपनगरातील ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांनी सन २०२०-२१ व २०२१-२२ या वर्षांकरिता मानधन मंजूर करण्यासाठी ३१ मार्च २०२२ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.…
Read More...

इस्रायल मराठवाड्यासाठी जल व्यवस्थापन क्षेत्रात सहकार्य करणार: इस्रायलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची…

मुंबई : मराठवाड्यातील पाण्याच्या  दुर्भिक्षावर मात करण्याच्या दृष्टीने इस्रायल येथील राष्ट्रीय जलव्यवस्थापन कंपनी महत्वाकांक्षी अशा मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पासाठी बृहत आराखडा तयार करीत असल्याची  माहिती इस्रायलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी…
Read More...

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहणाऱ्या तरुण-तरुणींसाठी राणेंनी दिली ‘ही’ खास ऑफर, तिकीट मिळणार फक्त…

सिंधुदुर्ग - विवेक अग्नीहोत्री दिग्दर्शित 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटाची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. कश्मिरी पंडितांच्या स्थलांतरावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर कश्मिरी पंडितांच्या प्रश्नावर सामाजिक तसंच राजकीय…
Read More...

पुतीन यांना ‘मनोरुग्ण’ म्हणणाऱ्या मॉडेलचा निर्घृण खून; आरोपीने केले धक्कादायक खुलासे

रशियन मॉडेल ग्रेटा वेडलर हिच्या मृत्यूने आता खळबळ माजली आहे. ग्रेटाचा मृतदेह एका सुटकेसमध्ये सापडला आहे. २३ वर्षीय ग्रेटा गेल्या साधारण वर्षभरापासून बेपत्ता होती, मात्र ती सोशल मीडियावर सक्रीय दिसतं होती. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर…
Read More...

हार्दिक पांड्याने पास केली ‘यो-यो टेस्ट’, IPL खेळण्यासाठी झाला सज्ज!

IPL 2022 सुरू होण्यापूर्वी गुजरात टायटन्सला एक चांगली बातमी मिळाली आहे. संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने 'यो-यो टेस्ट' पास केली असून तो आता आयपीएलच्या 15व्या हंगामात खेळण्यासाठी सज्ज झाला आहे Hardik Pandya pass yo-yo fitness test . हार्दिकची…
Read More...

टेनिस स्टार मारिया शारापोव्हाविरुद्ध गुरुग्रामच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल!

दिल्ली - रशियन टेनिस स्टार मारिया शारापोव्हा Maria Sharapova सध्या कोर्टपासून दूर असली तरी ती आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर रशियाची माजी खेळाडू मारिया, फॉर्म्युला वन रेसर मायकेल शूमाकर Michael Schumacher…
Read More...

जपानला भूकंपाचा धक्का; आतापर्यंत चार जणांचा मृत्यू तर 97 हून अधिक जण जखमी

जपानमध्ये रात्री उशिरा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. या जोरदार भूकंपामुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर 97 हून अधिक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येतं आहे. भूकंपाची तीव्रता 7.4 एवढी होती. उत्तर जपानच्या फुकुशिमा किनाऱ्याला भूकंपाचा धक्का…
Read More...