उर्फी जावेदने अनोख्या पद्धतीने दिल्या ईदच्या शुभेच्छा, पाहा व्हिडिओ

आपल्या ड्रेसिंग सेन्समुळे प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या उर्फी जावेदने एका वेगळ्या अंदाजात चाहत्यांना ईद-उल-फित्रच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उर्फीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये उर्फी साडीसोबत रिव्हिलिंग ब्लाउज…
Read More...

पुण्यात शेकडो विद्यार्थ्यांनी केलं आंदोलन, ‘MPSC’ कडे केली ‘ही’ मागणी

पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अनागोंदी कारभाराविरोधात एमपीएससी स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. पुण्यातील विद्यार्थ्यांनी (Pune Students strike) अलका टॉकीज चौकामध्ये एमपीएससी…
Read More...

‘या’ तारखेपर्यंत जाहीर होणार दहावी, बारावी परीक्षांचे निकाल, येथे पाहाता येईल तुमचा…

राज्यातील दहावी (SSC) आणि बारावी (HSC) परीक्षांचे निकाल जूनमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. या परीक्षेला बसलेले हजारो विद्यार्थी आपल्या निकालाची वाट पाहत आहे. महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळने (MSHSEB) सांगितले की दाहावी…
Read More...

विद्यार्थ्यांसह पालकांना मोठा दिलासा! फीमध्ये 15 टक्के सवलत देण्याचे शाळांना आदेश

मुंबई - महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने (Maharashtra Education Board) राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे राज्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कांत 15 टक्के सवलत (School fee Reduction)…
Read More...

ईदच्या एक दिवस आधी मनसेचा मोठा निर्णय, भव्य महाआरती रद्द

मुंबई: मनसेकडून उद्या होणाऱ्या महाआरत्या रद्द करण्यात आल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. उद्या ईद असल्यामुळे आरती न करण्याच राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. महाराष्ट्र सैनिकांसाठी...…
Read More...

रॉकी भाईच्या KGF Chapter 2 चित्रपटाने बनवले ‘हे’ 7 रेकॉर्डस् !

प्रशांत निल (Prashant Neel) दिग्दर्शित कन्नड चित्रपट केजीएफ चॅप्टर 2 (KGF Chapter 2) ची क्रेज जगभर पसरली आहे, या चित्रपटाने जागतिक पातळीवर करोडो रुपयांची कमाई केली आहे. यासोबतच भारतीय चित्रपटाच्या इतिहासामध्ये पण रेकॉर्ड ब्रेक केला आहे, KGF…
Read More...

खळबळजनक! मटण दिलं नाही म्हणून वृध्द पित्याचा खून, माण तालुक्यातील घटना

दहिवडी - ज्या मुलाला आयुष्यभर संभाळले त्या पोटच्या मुलाने स्वतःच्याच वृध्द पित्याचा कुराडीने घाव घालून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने माण तालुक्यामध्ये खळबळ माजली आहे. पांडुरंग बाबुराव सस्ते (वय ७० ) असे मृत व्यक्तीचे…
Read More...

राज ठाकरेंचे राजकारणामध्ये काहीच आस्तिव राहिलं नसल्यामुळे ते खालच्या पातळीवर जाऊन टीका करतायत…

पुणे - राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी औरंगाबादमधील सभेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अनेक आरोप केले तसेच टीकाही केली होती. याच पार्श्वभूमीवर आथा लावणीसम्राटणी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाच्या…
Read More...

जालन्यामधून धक्कादायक प्रकार, अवैध गर्भपात केंद्राचा भंडाफोड; 8 जणांविरुद्ध गुन्हा

जालना - येथील भोकरदन मार्गावरील डॉ.सतीश गवारे यांच्या राजूरेश्वर क्लिनिकवर आरोग्य विभागाच्या पथकाने शुक्रवारी धाड टाकून तेथे अवैधरित्या गर्भलिंगनिदान व गर्भपात होत असल्याचा भंडाफोड केला आहे. याप्रकरणी आता आठ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात…
Read More...

मध्य प्रदेशात बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर 41 जण जखमी

मध्य प्रदेशात इंदूर येथून राजस्थानकडे जात असलेल्या बसचा रतलाम जिल्ह्यामध्ये भीषण अपघात (terrible accident) झाला आहे. या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातातील जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
Read More...