राज्यातील शाळा सुरू होणार, उद्धव ठाकरेंनी दिली परवानगी

मुंबई – कोरोना महामारीच्या काळात बंद असलेल्या सर्व शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने ( Government of Maharashtra )घेतला आहे. यानुसार महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळा ४ ऑक्टोबर पासून सुरू होणार आहेत (school reopen from 4 October).…
Read More...