PAK vs NZ: भारताच्या जावयाने पाकिस्तानला जिंकवलं

दुबई - आयसीसी टी-20 विश्वचषकात मंगळवारी खेळेल्या गेलेल्या 'सुपर 12' फेरीच्या सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडला 5 विकेट्सने हरवले. या सामन्यात पाक संघाने गोलंदाजीपाठोपाठ अप्रतिम फलंदाजीचं दर्शन घडवत हा सामना जिंकला. 'सुपर 12' फेरीमध्ये पाकचा…
Read More...

न्यूझीलंडला बसला मोठा धक्का, हा दिग्गज खेळाडू विश्वचषकातून बाहेर

दुबई - न्यूझीलंड क्रिकेट संघाला एक मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन सध्या सुरू असलेल्या आयसीसी टी20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे. पायाला झालेल्या दुखापतीमुळे फर्ग्युसन या मोठ्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे.…
Read More...

मोठी बातमी, राहुल द्रविडने भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी केला अर्ज!

नवी दिल्ली - भारताचा माजी दिग्गज खेळाडू राहुल द्रविडने मंगळवारी भारताच्या वरिष्ठ संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला. यामुळे द्रविडच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मण एनसीएचा (National Cricket Academy) प्रमुख म्हणून पदभार स्वीकारण्याची…
Read More...

धक्कादायक, 64 वर्षीय महिलेसोबत 25 वर्षाच्या युवकाने केलं गैरकृत्य !

राजस्थान - देशात सर्वच रांज्यामध्ये महिलांच्या सुरक्षेवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये देशातील अनेक राज्यांमध्ये महिला अत्याचारच्या घटना वाढल्याचे समोर येत आहेत. अशीच एक दुर्दैवी घटना राजस्थानमधील झालावाड…
Read More...

सलमानच्या ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ चा ट्रेलर लाँच, पाहा व्हिडीओ

मुंबई - सुपरस्टार सलमान खान आणि आयुष शर्मा स्टारर 'अंतिम: द फाइनल ट्रुथ' या चित्रपटाचा अ‍ॅक्शन-पॅक ट्रेलर नुकताच लॉंच करण्यात आला आहे. २६ नोव्हेंबर २०२१ ला पूर्ण जगात ‘अंतिम’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सुमारे तीन मिनिटांच्या या…
Read More...

मोदी सरकारचं दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेचं धोरण – अमित शहा

पुलवामा - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील लेथपोरा परिसरातील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) छावणीला भेट दिली. यावेळी त्यांनी देशातील मोदी सरकारचे दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेचे धोरण…
Read More...

आता IPL मध्ये दिसणार 2 नवे संघ, BCCI ची मोठी घोषणा!

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) 2022 साठी आयपीएलमध्ये दोन नव्या संघांची भर घातली आहे. पुढच्या वर्षी आयपीएलमध्ये 8 संघाऐवजी आपल्याला 10 संघ आयपीएल खेळताना दिसतील. संजीव गोयंका यांच्या आरपीएसजी समूहाने लखनऊ तर CVC…
Read More...

क्रांती रेडकर ही वानखेडेंची दुसरी बायको? पहिल्या लग्नाचे फोटो व्हायरल!

मुंबई - सुपरस्टार शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) ड्रग्ज पार्टी प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणात पंच असलेल्या प्रभाकर साईल यांनी NCB अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर गंभीर आरोप लावल्याने खळबळ…
Read More...

विश्वचषकात भारताचा पहिल्यांदाच पाकिस्तानच्या हातून पराभव!

दुबई - टी-20 विश्वचषक 2021 मधील 'सुपर 12' फेरीतील आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने भारताला 10 विकेट्सने पराभूत केले. या विजयासह पाकिस्तानने विश्वचषक स्पर्धेच्या इतिहास भारताला पहिल्यांदाच पराभूत करण्याची कामगिरी केली आहे. यापूर्वी…
Read More...

दादासाहेब फाळके पुरस्काराने रजनीकांत यांचा होणार सन्मान!

नवी दिल्ली - मेगास्टार रजनीकांत (Rajinikanth) यांना उद्या (सोमवारी) 2019 चा 51 वा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार देण्यात येणार आहे.…
Read More...