सनी लिओनीचं ते वादग्रस्त ट्वीट पडलं होतं भारी, कमाल खाननं केली होती पोलिसांकडे तक्रार

बॉलीवुडची लोकप्रिय अभिनेत्री सनी लिओनी आज आपला ४१ वा वाढदिवस साजरा करत आहे. सनीनं हिंदी सिनेमामध्ये काम करून वेगळं स्थानही निर्माण केलंच आहे. पण सनीभोवती अनेक वादही होते. तिच्यावर टीकाही खूप करण्यात आल्या. तीही तिच्या एका वक्तव्यामुळे.…
Read More...

कोलकाता नाईट रायडर्सला मोठा धक्का, पॅट कमिन्स आयपीएलमधून पडला बाहेर

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या मोसमातील प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर असलेल्या कोलकाता नाइट रायडर्सला (KKR) मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार खेळाडू पॅट कमिन्स दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. ऑस्ट्रेलियन कसोटी…
Read More...

IPL 2022: मुंबईविरुद्धच्या सामन्यात चेन्नईने उभारली आयपीएल इतिहासातील दुसरी सर्वात कमी धावसंख्या

आयपीएल 2022 मध्ये 59व्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून पराभूत झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. चेन्नई सुपर किंग्जकडून प्रथम फलंदाजी करताना सर्व फलंदाज गडगडले. एमएस धोनीने एक टोक पकडले, पण संपूर्ण संघ 97…
Read More...

ब्रेंडन मॅक्युलमची इंग्लंडच्या कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती!

अखेर इंग्लंडच्या कसोटी संघाला नवा मुख्य प्रशिक्षक मिळाला आहे. न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू ब्रेंडन मॅक्युलमची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली गेली आहे. आज इंग्लंड क्रिकेटने त्याची अधिकृत घोषणा केली आहे. ब्रेंडन मॅक्युलम सध्या इंडियन…
Read More...

IPL 2022: अटीतटीच्या सामन्यात मुंबईने मारली बाजी, सीएसकेच्या प्ले-ऑफच्या स्वप्नांना सुरूंग

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 59वा सामना चेन्नई आणि मुंबई यांच्यात खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नई संघाची पुरती दुर्दशा झाली आहे.…
Read More...

”मोदिंना खुष करण्याकरीता जिवाच रान करणाऱ्या राजसाहेबांनी…” दीपाली सय्यद यांनी…

मुंबई - शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद या सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्यांच मत ते मांडतात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मागच्या काही भाषणातून ते भाजपासोबत युती करणार की काय अशी…
Read More...

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या रिक्त सहा जागांसाठी १० जूनला निवडणूक

महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या सहा जागांसाठी दि. १० जून २०२२ रोजी निवडणूक होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मे आहे.भारत निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्रासह १५ राज्यांतील राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या  एकूण ५७ जागांसाठी…
Read More...

संभाजीराजे यांची मोठी घोषणा; राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढणार, ‘स्वराज्य’ संघटनेचीही…

पुणे - खासदार संभाजीराजे भोसले यांची आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. खासदार संभाजीराजे भोसले यांच्या खासदारकीचा कार्यकाळ संपला आहे. आता पुढील राजकीय वाटचाल काय असेल यावर त्यांनी आता भाष्य केलं आहे. विकासकामं करण्यासाठी राजसत्ता हवी असते…
Read More...

महाऊर्जेकडील 418 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांना कार्यान्वित करण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ

मुंबई - महाऊर्जाकडील नोंदणीकृत 418 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांना कार्यान्वित करण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. राज्याच्या नवीन…
Read More...