Mumbai Rain Update : मुंबईत पावसाचा जोर वाढला, सखल भागात पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतुकीला फटका

Mumbai Rain Update : मुंबईकरांची आजची (12 जुलै) सकाळ पुन्हा जोरदार पावसाने सुरू झाली आहे. अनेक सखल भागामध्ये आता पाणी साचायला सुरूवात झाली आहे. अद्याप रेल्वे, रस्ते मार्गे वाहतूक ठप्प झालेली नाही पण सखल भागात पाणी साचल्यामुळे वेग मंदावला…
Read More...

केंद्र सरकारची मोठी घोषणा, ‘या’ लोकांना पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळणार नाही

PM Kisan Yojana: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात. या योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांना वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम देते. दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर 2-2 हजार रुपये…
Read More...

‘अब सभी को सभी से खतरा हैं..’; संजय राउतांचे ट्वीट चर्चेत

मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर संजय राऊत रोज ट्विटच्या माध्यमातून किंवा माध्यमांसमोर येत बंडखोर आमदार आणि भाजपला टोला लगावत आहेत. दरम्यान आता त्यांनी पुन्हा एक नवीन ट्विट केलं आहे. अब नही कोई बात खतरे की, अब सभी को सभी से खतरा हैं..…
Read More...

GST: 18 जुलैपासून जेवणही महागणार, जाणून घ्या काय काय महाग होणार… संपूर्ण यादी

GST: महागाईने आधीच त्रस्त असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आता आणखी एक झटका बसणार आहे. पुढील काही दिवसांत त्यांच्या किचनचं बजेट कोलमडणार आहे. दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या वस्तूचें दर देखील आणखी वाढणार आहेत. नुकतीत जीएसटी काउंसिल (GST…
Read More...

पावसाळ्यात आजार होऊ नये यासाठी आरोग्याची काळजी कशी घ्यावी?

ऋतू बदलला की, सगळ्यात आधी आपल्या आरोग्याच्या समस्या उद्भवू लागतात. पावसाच्या पाण्यात भिजल्यामुळे आपले आरोग्य बिघडते. या साथीच्या काळात आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, ताप असे अनेक आजार होण्याची शक्यता…
Read More...

Commonwealth Games 2022साठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर, हरमनप्रीत कौर कर्णधार

BCCI ने सोमवारी बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा 2022 स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. 28 जुलै ते 8 ऑगस्ट 2022 या कालावधीत बर्मिंगहॅम येथे कॉमनवेल्थ गेम्स होणार आहेत. अनुभवी अष्टपैलू हरमनप्रीत कौरची भारतीय…
Read More...

दरवर्षी संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करणार – मुख्यमंत्री

गडचिरोली - गडचिरोलीच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच भेटीत गडचिरोलीच्या दोन प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून दिला. यापूर्वी पालकमंत्री म्हणून काम करीत असणारे एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत आपल्या पहिल्याच…
Read More...

सावधान! 14 जुलैपर्यंत या 5 जिल्ह्यांना “रेड अलर्ट” जारी

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आता कोल्हापूर, पालघर, नाशिक, पुणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी 14 जुलैपर्यंत मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसाठी पुढील 3 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी…
Read More...

Virat Kohli Injured: टीम इंडियाला मोठा धक्का; विराट पहिल्याच वनडेतून होऊ शकतो बाहेर

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना आज (१२ जुलै) रोजी ओव्हल मैदानात खेळला जाणार आहे. पण त्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे आणि तो म्हणजे माजी कर्णधार विराट कोहली दुखापतीमुळे सराव सत्रात भाग घेऊ शकला नाही, त्यामुळे…
Read More...

World’s Oldest Tiger: जगातील सर्वात वृद्ध वाघ ‘राजा’चा पश्चिम बंगालमध्ये मृत्यू

World's Oldest Tiger: जगातील सर्वात वयस्कर वाघाचा मृत्यू झाला आहे, 'राजा' नावाच्या या वाघाला पश्चिम बंगालच्या अलीपुरद्वार येथील व्याघ्र पुनर्वसन केंद्रात ठेवण्यात आले होते, वाघाचे वय 25 वर्षे 10 महिने आणि 18 दिवस होते. 23 ऑगस्ट रोजी राजाचा…
Read More...