ऑस्ट्रेलियाने उडवला इंग्लंडचा धुव्वा, ॲशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाची ३-० ने विजयी आघाडी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ॲशेस कसोटी मालिकेत इंग्लंडच्या संघाची लाजीरवाणी कामगिरी सुरूच आहे. त्यामुळेच इंग्लंडचा मेलबर्नमध्ये कसोटी सामन्यात मोठ्या खेळीचा प्रयत्न अपयशी ठरला आणि त्यांना लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. ॲशेस मालिकेतील…
Read More...

भाजपकडून आमदारांना व्हिप जारी, विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीत नवा ट्विस्ट येणार!

विधानसभा अध्यक्षपद निवडीचा मुद्दा हिवाळी अधिवेशन अंतिम टप्प्यात असतानाही सुटलेला नाही. ही प्रक्रियाच नियमबाह्य असल्याच्या राज्यपालांच्या रेड सिग्नलनंतर विशेष अधिवेशन बोलवण्याची तयारी असल्याचं सरकारकडून सांगण्यात येतंय. त्यातच, अधिवेशनाच्या…
Read More...

शिवसैनिकावरील हल्ल्यानंतर सेना-भाजप वाद शिगेला, निवडणुकीच्या तोंडावर राणेंना अटक होणार का?

२८ डिसेंबरला हिवाळी अधिवेशनाची सांगता होणार आहे. अधिवेशन काळात आमदाराला अटक करता येत नाही. तसं करायचं झाल्यास विधानसभा अध्यक्षांची परवानगी आवश्यक असते. मात्र, सध्या विधानसभा अध्यक्षपद रिक्त आहे. त्यामुळे तात्काळ आवाजी मतदानाने अध्यक्षांची…
Read More...

A Quiet Place शांततेचा कर्कश आवाज…

सायलेंट चित्रपटाचा काळ जाऊन बरीच दशके लोटली. चित्रपट व्यवसाय अगदी प्राथमिक अवस्थेत असताना तांत्रिक अवकाश अगदीच मर्यादित होता तो हा काळ. त्यामुळे चित्रपट अजून 'बोलू' लागायचा होता...! दशके लोटली, देशोदेशींच्या चित्रपट सृष्टीत बदल होत गेले,…
Read More...

बलात्कार प्रकरणातील दोषीला फाशी, अ‍ॅसिड हल्लेखोराला आजन्म कारावास, वाचा शक्ती कायद्यातील तरतुदी

सरकार स्थापनेपासूनच राज्यात शक्ती कायदा लागू करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न होता. गेल्या वर्षी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात याबाबतचं विधेयकही मांडण्यात आलं होतं. महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणांमध्ये कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या…
Read More...

भारताला ऐतिहासिक ‘दक्षिण’ दिग्विजयाची संधी! विराटसेना इतिहास रचणार का?

भारतीय क्रिकेट संघाची पोतडी श्रीमंतीने भरलेली आहे. त्यात वनडे आणि टि२० विश्वचषक आहेत, चॅम्पियन्स ट्रॉफी आहे, एशिया कप आहे, अगदी श्रीलंका-वेस्टइंडीज पासून इंग्लंड-ऑस्ट्रेलिया पर्यंत सर्व देशात जिंकलेल्या कसोटी मालिका आहेत. मात्र अजून एका…
Read More...

हिवाळी अधिवेशनात रंगला कलगीतुरा, विरोधकांचा सभात्याग

काँग्रेसच्या नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त आहे. या पदाच्या निवडीवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संघर्ष पाहायला मिळाला. अध्यक्षांची निवडणूक गुप्त मतदानानं घेण्याची पद्धत…
Read More...

भाजपची ‘ती’ जखम अजुनही भळभळतीच! शाहांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा भाजपला फायदा होईल का?

उत्तर प्रदेश, पंजाबसारख्या महत्वाच्या राज्यांमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. हे वारे महाराष्ट्राच्या दिशेनंही वाहू शकतात, असे संकेत गृहमंत्र्यांना महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान द्यायचे होते का? की महाविकास आघाडी सरकारचे सत्तेचे दोन वर्ष…
Read More...

‘फिनीक्स’ स्टीव्ह स्मिथच्या आयुष्यातील एक वर्तुळ पूर्ण!

ऑस्ट्रेलियामध्ये सर्वात महत्वाचे पद कोणते असेल तर ते देशाच्या पंतप्रधानांचे आणि त्या खालोखाल ऑस्ट्रेलियन कसोटी कर्णधाराचे, अशी मान्यता आहे. अनेकदा तर वर्तणुकीबाबतीत क्रिकेट कर्णधाराकडून जास्त अपेक्षा ठेवल्या जातात. म्हणूनच जेव्हा २०१८ मध्ये…
Read More...