१५ ते १८ वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरु, जाणून घ्या नोंदणीची प्रक्रिया

देशासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाल्यानं पालकांना थोडा दिलासा मिळाला आहे. या मुलांना भारत बायोटेकची ‘कोव्हक्सिन’ ही लस दिली जात आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा…
Read More...

क्विंटन डी कॉक – द फॅमिली मॅन

दक्षिण आफ्रिकेचे लक्ष्य तसे फार दूर होते. पहिल्या डावामध्ये त्यांची फलंदाजी कोसळल्यानंतर भारताने त्यांच्यासमोर ३०५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. ९४/४ ही परिस्थिती असताना कर्णधार एल्गारच्या जोडीला आला क्विंटन डी कॉक. दोघांच्या ३६ धावांच्या…
Read More...

सेनेच्या विद्यमान अध्यक्षाचा पराभव करत सिंधुदुर्ग बँकेवर राणेंनी फडकवला भाजपचा झेंडा!

या निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल समोर आले. भाजपनं जिल्हा बँकेवर वर्चस्व प्रस्थापित केलं असलं, तरी जिल्हाध्यक्ष राजन तेलींच्या पराभवाचा धक्काही भाजपला बसला आहे. २००८ ते २००९ या ११ वर्षांच्या कालावधीत नारायण राणेंचं या बँकेवर वर्चस्व होतं.…
Read More...

‘सार्वभौम क्रिकेट राजा ‘भारत’! ‘विराट’सेनेचा दक्षिण आफ्रिकेवर…

गॅब्बा का घमंड। ब्रिस्बेन का भौकाल। लॉर्ड्स पर ललकार। ओव्हल की ऊंचाई। और सेंच्युरियन कि शहनाई।। भारतीय क्रिकेट संघाने सरत्या वर्षात अनेक संस्मरणीय कसोटी शीलालेख क्रिकेटच्या अनेक महान तीर्थक्षेत्री लिहिले! गेल्या दोनेक वर्षांत हा संघ…
Read More...

राणे पिता-पुत्रांच्या अडचणी वाढल्या; नितेश यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निकालापूर्वीच राणे कुटुंबीयांची मोठी कोंडी होताना दिसत आहे. एकीकडे नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे, तर नारायण राणेंना पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीसही बजावण्यात आली आहे.शिवसैनिक संतोष…
Read More...

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवरील वर्चस्वासाठी राणे का आग्रही? वाचा राजकीय समिकरणं

यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या समुद्धी सहकार पॅनेल विरोधात राणेंचं सिद्धिविनायक पॅनेल आमनेसामने आहे. एकूण १९ जागांसाठी ३९ उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. ३१ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. बँकेवरील वर्चस्व नारायण राणे पुन्हा मिळवणार का?…
Read More...

हरभजन सिंग – वादळी कारकीर्द, औपचारिक शेवट…

२५ मार्च १९९८ ते २४ डिसेंबर २०२१. हरभजन सिंगने जरी २०१६ नंतर भारतातर्फे एकही सामना खेळलेला नसला तरी त्याच्या कारकिर्दीवर खऱ्या अर्थाने पडदा पडला तो २४ तारखेला. औपचारिक घोषणा करून या गुणी गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेतला.…
Read More...

बॉलिवूडच्या पहिल्या सुपरस्टारची आज जयंती; तरुणी रक्तानं लिहायच्या लव्ह लेटर, फोटोशी करायच्या…

एखाद्या सुपरस्टारचं स्टारडम नेमकं काय असतं हे राजेश खन्नांच्या रुपात बॉलिवूडने पहिल्यांदाच अनुभवलं होतं. मुंबई विद्यापीठाच्या पुस्तकांमध्ये ‘द करिश्मा ऑफ राजेश खन्ना’ या नावानं त्याकाळी निबंध होता. चमकदार बॉलिवूड करिअरनंतर राजेश खन्नांनी…
Read More...

बापूंना शिविगाळ आणि गोडसेचे गोडवे गाणाऱ्या कालीचरण महाराजांचं महाराष्ट्र कनेक्शन…

महात्मा गांधींचा देश अशी जगात भारताची ओळख आहे. याच देशात एका तथाकथित संताकडून गांधींना शिव्या घातल्या जातात, त्यांच्या मारेकऱ्यांचे आभार मानले जातात, हे अतिशय दूर्देवी आहे. अशा प्रवृत्तींना वेळीच आवर न घातल्यास देशातील धार्मिक सलोख्याला…
Read More...