आशिया चषकापूर्वी भारताला मोठा झटका, मुख्य प्रशिक्षक Rahul Dravid यांना कोरोनाची लागण
27 ऑगस्टपासून यूएईमध्ये सुरू होणाऱ्या आशिया चषकापूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. टीमचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले असून मीडिया रिपोर्ट्सनुसार ते आशिया कपमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. रोहित शर्माच्या…
Read More...
Read More...