Ashoka Pillar On New Parliament: नवीन संसद भवनावर 6.5 मीटरचा अशोक स्तंभ, पंतप्रधान मोदींनी केले…

Ashoka Pillar On New Parliament: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नवीन संसद भवनाच्या छतावर 6.5 मीटर लांबीच्या कांस्य राष्ट्रीय चिन्हाचे अनावरण केले. दोन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी हा अशोक स्तंभ उभारला आहे. नवीन संसद भवनात 1224 सदस्य…
Read More...

Shoaib Akhtarचा मोठा दावा, म्हणाला..’T20 WCमध्ये भारताला पराभूत करणे पाकिस्तानसाठी कठीण’

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) मोठा दावा केला आहे. गेल्या T20 विश्वचषकाप्रमाणे या वर्षी ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी T20 विश्वचषकात भारताला हरवणे आपल्या देशाच्या संघाला कठीण जाईल असं त्याने म्हटलं आहे.…
Read More...

Sri Lanka Crisis: श्रीलंकेला मदत करण्यासाठी भारताचे आभार; माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या

Sri Lanka Crisis: श्रीलंकेचे माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या म्हणाले की, संकटाच्या सुरुवातीपासूनच भारताने श्रीलंकेला मदत केली आहे, त्यामुळे आम्ही भारताचे आभारी आहोत. या संकटात भारताने मोठी भूमिका बजावली आहे. मला वाटते की श्रीलंकेत काय चालले…
Read More...

Anil Deshmukh Bail : अनिल देशमुखांना दिलासा नाहीच! जामीन अर्ज कोर्टाने पुन्हा फेटाळला

मुंबई - मनी लॉंड्रींग (Money Laundering) प्रकरणात अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणीत आता आणखीच वाढ झाली आहे. आज मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) अनिल देशमुख  यांचा जामीन (Bail) अर्ज  फेटाळला…
Read More...

राष्ट्रपतींच्या बेडरुममध्ये आंदोलक खेळले WWE; पहा व्हायरल Video

श्रीलंका सध्या आर्थिक दिवाळखोरीचा सामना करत असताना नागरिकांमध्ये देखील प्रचंड रोष आहे. देशातील महागाईने हाहाकार केला आहे. श्रीलंका सरकार नागरिकांच्या रोषाला सामोरं जात असताना आंदोलकांनी आता थेट श्रीलंकेच्या राष्ट्रपती भवनावरही ताबा मिळवला…
Read More...

SC Sentence To Vijay Mallya: फरार विजय मल्ल्याला 4 महिन्याचा तुरुंगवास आणि 2000 रुपयांचा दंड

SC Sentence To Vijay Mallya: सर्वोच्च न्यायालयाने 2017 मध्ये न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या फरार उद्योगपती विजय मल्ल्याला 4 महिन्यांची (4 महिन्यांची तुरुंगवास) शिक्षा आणि 2000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. Supreme Court awards…
Read More...

Women’s Hockey World Cup 2022: भारतीय महिला हॉकी संघ विश्वचषकातून बाहेर, स्पेनने 1-0ने मिळवला…

Women's Hockey World Cup 2022: स्पेनमध्ये सुरू असलेल्या महिला हॉकी विश्वचषक 2022 मधील भारतीय संघाचा प्रवास सोमवारी संपला. येथील एका महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघाला यजमान स्पेनकडून रोमहर्षक पराभव पत्करावा लागला. स्पेनने पूर्णवेळच्या…
Read More...

VIDEOआंबोली घाटात रस्त्यावरच तरूणांची हुल्लडबाजी, पर्यटकांना मनस्ताप

सिंधुदुर्ग - कोकणातील आंबोली घाट हा पर्यटकांचा केंद्रबिंदू आहे. दरम्यान पावसाळ्याच्या दिवसांत येथे अनेक पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. या काळातच काही पर्यटक तरूण रस्त्यावर हुल्लडबाजी करताना दिसत आहेत त्यामुळे याचा त्रास पर्यटकांना सहन करावा…
Read More...

बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा धक्का; हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरुन केली हकालपट्टी

महाविकास आघाडी मधून बाहेर पडण्यासाठी शिवसेना आमदारांनी बंडखोरी केली काही अपक्षांच्या मदतीने त्यांनी विधिमंडळातील शिवसेनेमध्ये फूट पाडली आहे. सध्या शिवसेनेकडून 16 बंडखोर आमदारांविरूद्ध अपात्रतेची कारवाई न्यायप्रविष्ट असताना पक्षात मात्र…
Read More...

IND vs ENG: इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या T20 मध्ये सूर्यकुमारच्या बॅटचा गडगडाट, वादळी शतकासह पाडला…

 IND vs ENG: रविवारी इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या T20 सामन्यात भारताला 17 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 20 षटकांत 7 बाद 215 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ संपूर्ण षटके खेळून…
Read More...