संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीचे समन्स, खात्यात 1.08 कोटी आले कुठून?
मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात समन्स बजावले आहे. न्यायालयाने संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत वाढ केल्यानंतर काही तासांतच हे समन्स जारी करण्यात आले.…
Read More...
Read More...