Rishabh Pantने धोनी, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची केली बरोबरी, मात्र तरीही सुरेश रैनाच्या मागेच

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक एकदिवसीय सामना रविवारी खेळला गेला, जो पाहुण्या संघाने 2-1 ने जिंकून मालिका जिंकली. ऋषभ पंतने नाबाद असताना शतक झळकावून टीम इंडियाला संकटातून बाहेर काढले आणि…
Read More...

सुकी नदी पात्रात अडकलेल्या ९ पर्यटकांना वाचवण्यात जळगाव जिल्हा प्रशासनास यश

जळगाव : रावेर तालुक्यातील सुकी नदीपात्रात आज सायंकाळी अडकलेल्या नऊ पर्यटकांना चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनास यश आले आहेत. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सुखी (गारबर्डी) धरणाचा वेस्ट वेअर ओसंडून वाहत…
Read More...

टीव्हीवरील सुसंस्कृत सुनेने पार केल्या मर्यादा, बिकिनीमध्ये केला कहर; पहा फोटो

टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक सुंदरी आहेत ज्यांनी सुसंस्कृत सून या प्रतिमेसह लोकांच्या हृदयात अशी छाप सोडली आहे. अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना लोक शो ऑफ झाल्यानंतरही विसरू शकले नाहीत. यातील एका सुंदरीचं नाव आहे दिव्यांका त्रिपाठी.…
Read More...

कोहलीचा खराब फॉर्म 20 मिनिटांत दूर करण्याचा गावस्कर यांचा दावा, म्हणाले- मी मदत करू शकतो

विराट कोहलीला खराब फॉर्ममधून सावरण्यासाठी मी मदत करण्यास तयार आहे असं भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर म्हणाले आहेत. गावस्कर म्हणाले की, विराटच्या खराब फॉर्ममागचे कारण मला माहीत आहे. माझा सल्ला कोहलीला पुन्हा फॉर्म मिळवण्यात मदत करू…
Read More...

सिनेसृष्टीवर शोककळा; ‘मेरा रंग दे बसंती…’ गाण्याचे गायक भूपिंदर सिंह यांचं निधन

आपल्या सुंदर आवाजासाठी ओळखले जाणारे जेष्ठ गायक भूपिंदर सिंह यांचं निधन (singer bhupinder singh passes away) झाल्याची माहिती मिळत आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भूंपिदर सिंह यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रावर शोककळा…
Read More...

Lendl Simmons Retirement: वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज लेंडल सिमन्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली…

वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज लेंडल सिमन्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने वेस्ट इंडिजसाठी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये 3763 धावा केल्या आहेत. 25 जून 1985 रोजी त्रिनिदाद येथे जन्मलेल्या लेंडल सिमन्सने 2006 मध्ये…
Read More...

७२ कोटींच्या बनावट बिलांप्रकरणी जीएसटी विभागाकडून पुण्यातील व्यापाऱ्यास अटक

मुंबई : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाकडून बोगस बिलासंदर्भात धडक मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत पुण्यातील मे. शिव स्टील ट्रेडर्सच्या दौलत शिवलाल चौधरी या व्यापाऱ्याला जवळपास ७२.६८ कोटींच्या बनावट खरेदी व विक्री बिलांचा व्यवसाय…
Read More...

NEET EXAM 2022: केरळमध्ये तपासणीच्या नावाखाली लज्जास्पद कृत्य, परीक्षेसाठी आलेल्या मुलींचे…

नेशनल एलिजिबिलिटी कम एंट्रेंस टेस्ट (NEET) परीक्षेदरम्यान केरळमधील कोल्लममध्ये एक लाजिरवाणी बाब समोर आली आहे. मार्थोमा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी येथे असलेल्या परीक्षा केंद्रावर तपासणीच्या नावाखाली विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे…
Read More...

2014-2019 या काळात लाखो रुपयांची उधळपट्टी फडणवीसांनी केली; नाना पटोले यांचा हल्लाबोल

आज महाराष्ट्र कॉंग्रेसकडून (Congress) पत्रकार परिषद (Press Conference) घेण्यात आली. या पत्रकार परिषदेस कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), अशोकराव चव्हाण (Ashokrao Chavan), नितीन राऊत (Nitin…
Read More...