कोकणचे सुपूत्र Uday Lalit आज घेणार भारताचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ
Uday Lalit आज भारताचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनामध्ये लळीत यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शपथबद्ध करणार आहेत. लळीत यांचा कालावधी 3 महिन्यांचा आहे. त्यानंतर ते निवृत्त होतील.
भारताचे ४९ वे सर न्यायाधीश…
Read More...
Read More...