मोठी बातमी : इस्लामिक हॅकर्सकडून ठाणे पोलिसांची वेबसाईट Hacked
ठाणे - एक मोठी बातमी समोर आली आहे. ठाणे पोलिसांची (Thane police) वेबसाईट (website Hacked)हॅक झाल्याचं समजतंय. इंडोनेशियन हॅकर्सने ठाणे पोलिसांची वेबसाईट हॅक (Thane police website) केली होती. दरम्यान काही मिनिटांतच सायबर हल्ला परतवला आहे.…
Read More...
Read More...