भर मंचावर मुख्यमंत्र्यांसोबत वाईट वर्तन, VIDEO झाला व्हायरल

देशभरात आज अनंत चतुर्दशी साजरी केली जात आहे. यानिमित्त अनेक गणेश मंडळ मिरवणूक काढल्या जात आहेत. या मिरवणूकींच अनेक राजकिय पक्ष स्वागत करत आहे. अशाच एका मिरवणूकीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यासोबत गैरवर्तन झाल्याची घटना समोर आली. या घटनेने…
Read More...

Duleep Trophy 2022: चर्चा तर होणारच! अजिंक्य रहाणेने ठोकले द्विशतक… टीकाकारांना दिले चोख…

Duleep Trophy 2022: टीम इंडियाच्या कसोटी संघातून बाहेर असलेला अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेने दुलीप ट्रॉफीमध्ये द्विशतक ठोकून टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. पश्चिम विभागाचा कर्णधार असलेल्या अजिंक्य रहाणेने उत्तर पूर्व विभागाविरुद्धच्या…
Read More...

अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी वाढीव दराने 3,501 कोटी रुपयांची मदत

 मुंबई : राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे एकूण 23 लाख 81 हजार 920 हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून 25 लाख 93 हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. या बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी 3 हजार 501 कोटी रुपयांची…
Read More...

विचित्र परंपरा; हे लोक माणसाला जाळल्यानंतर उरलेल्या राखेचे सूप बनवून पितात!

हे ऐकायला थोडं विचित्र वाटत असलं तरी हे खरं आहे. जगात एक अशी जमात आहे जिथे माणसाला जाळल्यानंतर उरलेल्या राखेचे सूप बनवून ते पितात. पण हे का केले जाते? हे कुठे घडते आणि हे करणारे लोक कोण आहेत, ही कथा त्यांच्याबद्दल आहे. ही माणसं कोण आहेत?…
Read More...

पार्कमध्ये खेळणाऱ्या मुलावर पिटबूलचा हल्ला, चेहऱ्यावर पडले 200 टाके

गाझियाबादमध्ये कुत्रा चावण्याच्या घटना समोर येत आहेत. गुरूवारी शहरात कुत्रा चावण्याची सलग तिसरी घटना उघडकीस आली असून त्यात पिटबुल जातीच्या कुत्र्याने उद्यानात खेळणाऱ्या एका मुलाला चावा घेऊन गंभीर जखमी केले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही…
Read More...

राज ठाकरे यांनी राणी एलिझाबेथ यांच्या स्मृतीला अभिवादन करत शेअर केली खास पोस्ट

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराणी एलिझाबेथ यांच्या स्मृतीला अभिवादन करत खास पोस्ट शेअर केली आहे. राज ठाकरे यांनी या पोस्ट मध्ये त्यांनी लोकशाहीचे वारे वाहत असलेल्या जगात आपल्या राजघरणाबद्दल ब्रिटीशांमध्ये आणि जगाचे देखील कुतुहल…
Read More...

शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा होणार 50 हजार रुपये; आतापर्यंत लाखो शेतकऱ्यांनी घेतला लाभ

Organic Farming Scheme in India: शेतीमध्ये रसायनांच्या वाढत्या वापरामुळे मातीचे आरोग्य बिघडत आहे. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होत आहे त्यासोबत पर्यावरणाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या समस्यांपासून मुक्ती मिळावी यासाठी…
Read More...

Delhi Building Collapsed: दिल्लीच्या आझाद मार्केट परिसरात इमारत कोसळली, 6-7 जण अडकल्याची भीती

दिल्लीच्या आझाद मार्केट परिसरात भीषण अपघात झाला. परिसरात चार मजली बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 6-7 जण दबल्याचे वृत्त आहे. अग्निशमन विभागाने ही माहिती दिली. या प्रकरणाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या…
Read More...

Asia Cup 2022 : आसिफ अली आणि फरीद अहमदवर आयसीसीची मोठी कारवाई

ICC Action on Asif Ali and Fareed Ahmad: 2022 आशिया कपमध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यात पाकिस्तानी फलंदाज आसिफ अली आणि अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज फरीद अहमद मलिक यांच्यात हाणामारी झाली होती. दोन्ही संघांमधील सामना इतका…
Read More...

साखरेचा दर 3600 रूपये करण्याची सहकारमंत्री अतुल सावे यांची राष्ट्रीय सहकार परिषदेत मागणी

नवी दिल्ली : उसाच्या वाजवी आणि किफायतशीर किंमतीवरील (एफआरपी) व्याज 15% टक्के वरून 7.5% टक्के करावे, यासह साखरेचा विक्री दर 3100 रुपयांवरुन 3600 रूपये करावा, अशी मागणी आज राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांनी राष्ट्रीय सहकार परिषदेत  केली.…
Read More...