पालक खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून व्हाल थक्क!

पालक ही हिरव्या भाज्यांमधील सर्वात प्रमुख भाजी समजली जाते. तुम्ही पालक कच्ची खाऊ शकता, भाजी बनवुनही खाऊ शकता, सलाडमध्ये वापर करून खाऊ शकता, पालकचं सूप बनवून पिऊही शकता. पालकमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, मॅग्नेशियम, मॅंगनीज…
Read More...

BYJU’s ने शाहरुख खानच्या जाहिराती केल्या बंद!

मुंबई - आर्यन खानला (Aryan khan) ड्रग्स प्रकरणात अटक केल्यानंतर शाहरुख खानला (Shah Rukh Khan) मोठा फटका बसला आहे. आगाऊ पैसे दिल्यानंतरही BYJU's या ब्रँडने शाहरुख खानच्या जाहिराती बंद करण्याची घोषणा केली आहे. शाहरुख हा बायजूस या ऑनलाईन…
Read More...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा केंद्रीयमंत्री नारायण राणेंवर पलटवार

सिंधुदुर्ग - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी चिपी विमानतळाचे उद्घाटन पार पडले. यावेळी केंद्रीयमंत्री नारायण राणे हे देखील उपस्थित होते. अनेक दिवसानंतर हे दोघे दिग्गज नेते एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी केंद्रीयमंत्री नारायण…
Read More...

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा

सिंधुदुर्ग - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते आज चिपी विमानतळाचा (Chipi Airport)  लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्यं म्हणजे नारायण राणे (narayan rane) देखील या कार्यक्रमात उपस्थित असणार आहेत.…
Read More...

हैदराबादवर विजय मिळवूनही मुंबईचा झाला ‘पराभव’!

शुक्रवारी आयपीएलमध्ये खेळल्या गेलेल्या 55 व्या सामन्यात मुंबईच्या संघाने हैदराबादचा 42 धावांनी पराभव केला. मात्र या विजयानंतरही मुंबईचा संघ प्लेऑफला पात्र ठरला नसून आयपीएल 2021 मधून बाहेर पडला आहे. या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा प्रवास…
Read More...

शेवटच्या चेंडूवर षटकार खेचत श्रीकर भारतने RCBला मिळवून दिला थरारक विजय

दुबई - दिल्लीविरूद्धच्या सामन्यात बंगळुरूच्या श्रीकर भारतने (Srikar Bharat) शेवटच्या चेंडूवर षटकार लगावत संघाला थरारक विजय मिळवून दिला. दिल्लीने (Delhi Capitals) प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांमध्ये 164 धावांचे आव्हान बंगळुरूसमोर ठेवले होते.…
Read More...

68 वर्षानंतर पुन्हा एकदा एयर इंडियाची मालकी टाटांच्या हाती!

नवी दिल्ली - तोट्यात असलेल्या 'एयर इंडिया' (air india) च्या खरेदीसाठी टाटांची (Tata Sons) बोली सरकारने स्वीकारली आहे. त्यामुळे आता एयर इंडिया कंपनीचा मालकी हक्क सात दशकानंतर मूळ मालकाच्या ताब्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह…
Read More...

चिनी सैनिकांचा अरुणाचल प्रदेशात घुसण्याचा प्रयत्न, भारतीय सैनिकांनी दिलं चोख प्रत्युत्तर

नवी दिल्ली - चीनच्या सैनिकांनी गेल्या आठवड्यात अरुणाचल प्रदेशात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भारताच्या शूर सैनिकांनी चीनच्या या प्रयत्नांना हाणून पाडत त्यांना हुसकावून लावले. ही घटना बुमला आणि यांग्त्से बॉर्डर जवळ घडली. चिनी…
Read More...

आर्यन खानच्या समर्थनार्थ पुढे आली रवीना टंडन!

मुंबई - बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या समर्थनार्थ बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने पोस्ट शेअर केल्यानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनही आर्यन खानच्या समर्थनार्थ पुढे आली आहे. रवीना टंडनने आर्यनसाठी एक ट्वीट करत त्याची ही…
Read More...

कोलकाताकडून राजस्थानचा मोठा पराभव, मुंबईचं प्लेऑफ खेळण्याचं स्वप्न भंगणार!

शारजाह - शिवम मावी आणि लॉकी फर्ग्युसनच्या वेगवान माऱ्याच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने गुरुवारी शारजाह क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा तब्बल 86 धावांनी पराभव केला. कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना…
Read More...