मोठी बातमी! शिंदे-फडणवीस सरकारने जिंकला विश्वासदर्शक ठराव; राज्यात आता ‘शिंदेशाही’

मुंबई - आज एकनाथ शिंदे सरकारने राजकीय पटलावरची आपली दुसरी परीक्षाही पास केली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठरावाची लढाई जिंकली आहे. आज सकाळी 11 वाजता विधिमंडळाचं कामकाज सुरु…
Read More...

IND vs ENG : पुजाराने केली सुनील गावस्करांशी बरोबरी, 36 वर्षांनंतर केली ‘ही’ कामगिरी

एजबॅस्टन : चेतेश्वर पुजाराने 5व्या कसोटीच्या दुसऱ्या डावात नाबाद अर्धशतक झळकावून संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 3 बाद 125 धावा केल्या होत्या. मागील काही काळापासून चेतेश्वर पुजारा खराब फॉर्मशी…
Read More...

ठाकरेंना पुन्हा एक धक्का! कट्टर समर्थक शिंदे गटात सामील

मुंबई - राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच, आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेच्या (Shivsena) गोटातील आणखी एक शिंदे (Eknath Shinde) गटात सामील झाले आहेत. आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) हे एकनाथ शिंदे गटात सामील झाले…
Read More...

उद्यापासून मुंबईसह संपूर्ण राज्यात बरसणार धो-धो पाऊस; हवामान विभागाची माहिती

कालपासून मुंबईसह राज्यातील काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे. तर काही भागामध्ये अजुनही पावसाला (Rain) सुरुवात झालेली नाही. राज्यात काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत, तर काही ठिकाणी अजुनही शेतकरी (Farmer) पावसाच्या प्रतिक्षेत…
Read More...

आत्मविश्वास सुविचार मराठी | Self Confidence Suvichar Marathi

आत्मविश्वास ही एक मानसिक आणि आध्यात्मिक शक्ती आहे. आत्मविश्वास हा आपल्या जीवनातील यशाची गुरुकिल्ली आहे. जसा आपल्याला जगण्यासाठी ऑक्सिजन आणि माशांसाठी पाणी महत्त्वाचे आहे तसाच आत्मविश्वास आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आत्मविश्वास ही ऊर्जा आहे…
Read More...

England vs India : उस्मान ख्वाजा, जो रूट यांना मागे टाकत जॉनी बेअरस्टो ठरला 2022 मध्ये सर्वाधिक धावा…

England vs India : इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) यावर्षी जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याने दोन तुफानी खेळी खेळून इंग्लंडला विजयापर्यंत नेले. त्यात आता भारताविरुद्ध एजबॅस्टन,…
Read More...

Miss India 2022: कर्नाटकच्या Sini Shettyने जिंकला मिस इंडियाचा खिताब

देशाला यंदाची मिस इंडिया मिळाली आहे. कर्नाटकच्या (Karnataka) सिनी शेट्टीने(Sini Shetty) मिस इंडिया 2022 चा किताब आपल्या नावे केला आहे. 3 जुलै रोजी मुंबईमध्ये (Mumbai) पार पडलेल्या मिस इंडिया 2022 च्या अंतिम फेरीत 31 फायनलिस्टवर मात देत…
Read More...

उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना ईडीकडून समन्स

मुंबई - राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निकटवर्तीय असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey)यांना ईडीकडून समन्स जारी करण्यात आला आहे. त्यांना 5 जुलै रोजी साडे अकरा…
Read More...

बिहारच्या मोतिहारीमध्ये चालत्या ट्रेनला आग, प्रवाशांनी उडी मारून जीव वाचवला

बिहारमधील मोतिहारी येथे रविवारी एका पॅसेंजर ट्रेनच्या इंजिनला आग लागली. यावेळी ट्रेनमध्ये प्रवासी देखील उपस्थित होते. सकाळी 6.10 वाजता रक्सौलहून नरकटियागंजला जाणाऱ्या ट्रेनला हा अपघात झाला. रेल्वे कर्मचाऱ्यांना याची माहिती मिळताच रेल्वे…
Read More...

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी गुडघेदुखीवर घेतोय 40 रुपयाचे आयुर्वेदिक औषध

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या गुडघेदुखीने त्रस्त आहे. धोनी ही समस्या दूर करण्यासाठी मोठ्या हॉस्पिटलमध्ये नाही तर झारखंडची राजधानी रांचीजवळील एका गावात झाडाखाली जाऊन एका वैद्याकडून उपचार करून घेत आहे. हे वैद्य परंपरेने…
Read More...