गोदावरी खोऱ्यातील वाहून जाणारे पाणी सिंचनासाठी वळवण्याबाबत प्रयत्न करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्पाबाबतचा आराखडा तयार करा. तसेच गोदावरीचे वाहून जाणारे पाणी सिंचनासाठी वळवण्याबाबत प्रयत्न करा.त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.
मुख्यमंत्री…
Read More...
Read More...