Video: भर सभेत भाजपच्या मंत्र्याने महिलेच्या कानाखाली लागावली! विरोधकांची हकालपट्टीची मागणी
वीरण्णा सोमण्णा यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ते कर्नाटक सरकारमध्ये पायाभूत सुविधा आणि विकास मंत्री आहेत. त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मंत्री व्ही सोमण्णा एका महिलेला थप्पड मारताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
Read More...
Read More...