Browsing Category

खेळविश्व

PBKS vs RR: रोमांचक सामन्यात पंजाब किंग्जने राजस्थान रॉयल्सचा 5 धावांनी केला पराभव

IPL 2023: पंजाब किंग्जने रोमहर्षक सामन्यात राजस्थान रॉयल्सचा 5 धावांनी पराभव केला. पंजाब किंग्जसाठी शेवटच्या सामन्यात एका खेळाडूने शानदार गोलंदाजी केली. या खेळाडूमुळेच पंजाब किंग्जचा संघ सामना जिंकू शकला. आयपीएल 2023 मधील पंजाब किंग्जचा हा…
Read More...

IPL 2023 मध्ये कोरोनाची एन्ट्री, ‘हा’ दिग्गज आला पॉझिटिव्ह

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) च्या 16 व्या सीझनपासून चाहत्यांची निराशा करणारी बातमी समोर आली आहे.  तीन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर पुन्हा जुन्या फॉर्मेटमध्ये परतलेल्या IPL 2023 वर कोरोनाची छाया पडू लागली आहे. भारताचा माजी खेळाडू…
Read More...

मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स संघ प्रमोशन व प्ले-ऑफस साठी पात्र.

मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स संघाने पाचवा विजय मिळवत ग्रुप अ मध्ये आपला दुसरा स्थान निश्चित केलं. सामन्याची सुरुवातीला मात्र सांगली सिंध सोनिक्स संघाने आक्रमक खेळ करत मुंबई उपनगर संघावर लोन पडला. पण काही वेळातच आकाश रुडेले ने चपळ चढाया करत…
Read More...

सलग सहाव्या दिवशीही अहमदनगर पेरियार पँथर्सचा झंझावात सुरूच

सलग सहाव्या दिवशीही अहमदनगर पेरियार पँथर्सचा झंझावात सुरूच. अहमदनगर पेरियार पँथर्स विरुद्ध पुणे पलानी टस्कर्स यांच्यात आजच्या दिवसाची तिसरी लढत झाली. अहमदनगर पेरियार पँथर्स संघाने जोरदार खेळ करत पुणे पलानी टस्कर्स संघावर दोन लोन पडत…
Read More...

मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स संघाचा सलग तिसरा विजय

मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स विरुद्ध रायगड मराठा मार्वेल्स यांच्यात आज शेवटचा सामना रंगला. दोन्ही संघांनी आपले दोन्ही सामने जिंकले होते. मुंबई उपनगर संघांने पहिल्याच 5 मिनिटात रायगड संघावर लोन पडत 10-1 अशी आघाडी मिळवली. मुंबई उपनगरच्या…
Read More...

पालघर काझीरंगा रहिनोस संघाने अखेर विजयाचा खात उघडला

के. एम. पी. युवा कबड्डी सिरीजच्या चौथ्या दिवसाची सुरुवात रंगतदार झाली. विजयाचा खात न उघडलेल्या पालघर काझीरंगा रिहोनस व लातुर विजयनगारा विर्स यांच्यात झाला. तिसऱ्या मिनिटाला 3-3 असा बरोबरीत सामना सुरू असताना पालघरच्या पियुष पाटील व राज…
Read More...

अहमदनगर पेरियार पँथर्स संघाचा विजयी चौकार.

अहमदनगर पेरियार पँथर्स विरुद्ध रायगड मराठा मार्वेल्स यांच्यात आज दुसरी लढत झाली. सुरुवातीला संथ खेळ सुरू असताना शिवम पटारे ने आक्रमक चढाया करत रायगड संघावर लोन पडला. प्रफुल झावरे ने सुपर रेड करत 18-8 अशी आघाडी मिळवून दिली. शिवम पटारेने…
Read More...

IPL 2023: कार अपघातानंतर ऋषभ पंत पहिल्यांदाच पोहोचला स्टेडियममध्ये, पहा व्हिडिओ

ऋषभ पंत डिसेंबर 2022 मध्ये दिल्लीहून रुरकीला जात असताना कार अपघातात थोडक्यात बचावला होता. या काळात झालेल्या दुखापतीतून तो सावरत आहे. या अपघातानंतर तो मंगळवारी पहिल्यांदाच स्टेडियममध्ये पोहोचला. इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) मध्ये अरुण…
Read More...

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर बांधले जाणार एमएस धोनीचे स्मारक

IPL 2023 चा 12 वा सामना 8 एप्रिल रोजी मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि चार वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स (Mumbai Indians vs Chennai Super Kings) यांच्यात खेळला जाईल. एमएस धोनीचा (MS Dhoni) संघ या…
Read More...

IPL 2023: कोलकाता नाईट रायडर्सला मोठा धक्का, ‘हा’ मॅच विनर खेळाडू आयपीएलमधून बाहेर

आयपीएलच्या 16 व्या मोसमात पराभवाने सुरुवात करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सला मोठा धक्का बसला आहे. पंजाब किंग्जविरुद्धच्या पराभवानंतर सोमवारी (3 एप्रिल) संघासाठी वाईट बातमी समोर आली. बांगलादेशचा अनुभवी खेळाडू शकीब अल हसन याने स्पर्धेतून माघार…
Read More...