जिओकडून क्रिकेटप्रेमींसाठी नवीन रिचार्ज प्लॅन, दररोज 3GB डेटासह मिळणार हे फायदे
टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने क्रिकेटप्रेमींसाठी नवीन क्रिकेट प्लॅन जाहीर केला आहे. इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल 2023 लक्षात घेऊन या योजना सादर करण्यात आल्या आहेत. प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 3 GB डेटा आणि फ्री डेटा व्हाउचरचा लाभ मिळेल.…
Read More...
Read More...