IND VS AUS: टीम इंडियाची चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये धडक, कांगारूंचा 4 विकेट्सने धुव्वा
IND vs AUS Semi Final Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी २६५ धावांचे लक्ष्य दिले होते. भारतानं हा सामना ४ गडी राखत जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक धावा…
Read More...
Read More...