Browsing Category

खेळविश्व

महाराष्ट्र प्रीमियर लीगसाठी श्रीराम कॅपिटल्स मुख्य प्रायोजक

पुणे, दि. 17 जुन 2023 - आर्थिक सेवा आणि विमा क्षेत्रातील अग्रगण्य श्रीराम समूहातील श्रीराम कॅपिटल्स प्रा. लि. या आघाडीच्या कंपनीने महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) टी - 20 क्रिकेट स्पर्धेचे मुख्य प्रायोजक बनण्याचा मान मिळविला आहे.…
Read More...

महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत ईगल नाशिक टायटन्स संघाची विजयी सलामी

पुणे: महाराष्ट्र क्रिकेट संघटने(एमसीए)च्या वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राचा 19 वर्षाखालील खेळाडू अर्शिन कुलकर्णी (60 धावा) याने केलेल्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर ईगल नाशिक टायटन्स संघाने…
Read More...

W,W,W,W,W,W…; या गोलंदाजानं घेतल्या 6 चेंडूत 6 विकेट

क्रिकेटमध्ये एका षटकात सलग 6 षटकार मारण्याचा पराक्रम अनेक फलंदाजांनी केला आहे, मात्र एका षटकात सलग 6 विकेट्स घेण्याची अनोखी घटना पहिल्यांदाच समोर आली आहे. गोलंदाजाने एका षटकात हॅट्ट्रिक घेणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे, पण असाही एक गोलंदाज…
Read More...

पाकिस्तानमुळे वर्ल्डकपचे वेळापत्रक लांबले, अहमदाबादमध्ये खेळण्यास दिला नकार

विश्वचषक 2023 च्या तारखा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यादरम्यान घोषित केल्या जातील. पण हे होऊ शकले नाही. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पाकिस्तान अजूनही भारत दौऱ्याबाबत स्पष्टपणे काहीही बोलत नाही. आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक…
Read More...

महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट लीग स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन समारंभ

पुणे: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने (एमसीए) आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग (एम पी एल) स्पर्धेचे गणेशवंदना.... उरात भरलं वार.... अभिनेत्री अमृता खानविलकरच्या चंदा गाण्यावरील नृत्य अदा... अन भक्ती-शक्तीच्या वारीने एमपीएल स्पर्धेचे दिमाखात…
Read More...

महाराष्ट्र प्रीमियर लीगचा महासंग्राम आजपासून, लाईव्ह सामना कुठे, कधी आणि कसा पाहणार, घ्या जाणून

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या महाराष्ट्र प्रिमियर लीग (MPL 2023) स्पर्धा (15 जून) आजपासून सुरु होत आहे. काही दिवसापूर्वी या लीगसाठी लिलाव प्रक्रिया पार पडली होती. पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, रत्नागिरी या सहा…
Read More...

एकाच चेंडूवर दोन डीआरएस, अंपायरच्या निर्णयानंतर अश्विनने घेतला दुसरा रिव्ह्यू; पहा व्हिडिओ

रविचंद्रन अश्विन हा  मैदानावरील चाणाक्षपणासाठी ओळखला जातो. काही वर्षांपूर्वी, आयपीएलमध्ये अश्विनने जोस बटलरला नॉन-स्ट्रायकिंग एंडला म्हणजेच मँकाडिंगला धावबाद केले. काडिंग हा तिथून आंतरराष्ट्रीय मुद्दा बनला. अलीकडे तर आयसीसीलाही ते कायदेशीर…
Read More...

TNPL 2023: T20 सामन्यात ‘या’ क्रिकेटपटूचा धमाका, एका चेंडूत ठोकल्या 18 धावा

क्रिकेट हा असा खेळ आहे जिथे सर्व अंदाज चुकतात. तुम्ही कधी कधी विचार करत असाल की सामना तुमच्या हातात आहे, पण पुढच्याच क्षणी तो सामना तुमच्या हातातून जातो आणि दुसऱ्या संघाकडे जातो. असाच काहीसा प्रकार तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये पाहायला…
Read More...

MS Dhoni IPL Retirement: महेंद्रसिंग धोनी आयपीएलमधून निवृत्त?

चेन्नई सुपर किंग्जला त्याच्या नेतृत्वाखाली विक्रमी पाचव्यांदा आयपीएल विजेतेपद मिळवून देणारा महेंद्रसिंग धोनी आयपीएल 2023 सुरू होण्यापूर्वीच आयपीएलमधून निवृत्ती घेण्‍याचा अंदाज लावत होता. धोनीचा हा शेवटचा हंगाम असेल, असे मानले जात होते. पण,…
Read More...

सुनील छेत्री लवकरच होणार बाबा

भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री लवकरच बाबा होणार आहे. सामन्यादरम्यान एका अनोख्या सेलिब्रेशनच्या माध्यमातून छेत्रीने ही माहिती दिली. छेत्रीच्या गोलच्या जोरावर भारताने भुवनेश्वर येथे झालेल्या इंटरकॉन्टिनेंटल चषक स्पर्धेतील त्यांच्या…
Read More...