World Cup 2023: न्यूझीलंडकडून अफगाणिस्तानचा 149 धावांनी पराभव
न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा पराभव करत विश्वचषकात सलग चौथा विजय मिळवला. चेपॉक येथे झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने 149 धावांनी विजय मिळवला. यामुळे न्यूझीलंड आता गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी…
Read More...
Read More...