Browsing Category

खेळविश्व

‘या’ खेळाडूने अचानक सोडले संघाचे कर्णधारपद, चाहत्यांना मोठा धक्का

एकदिवसीय विश्वचषक 2023 5 ऑक्टोबरपासून भारतीय भूमीवर सुरू होत आहे. यासाठी आतापर्यंत 9 संघ पात्र ठरले आहेत. वनडे विश्वचषक खेळण्याचे प्रत्येक संघाचे स्वप्न असते. मात्र भारतात होणाऱ्या क्रिकेटच्या महाकुंभासाठी आयर्लंडचा क्रिकेट संघ पात्र ठरू…
Read More...

SAFF Championship Final: भारत 9व्यांदा बनला चॅम्पियन, पेनल्टी शूटआऊटमध्ये कुवेतचा 5-4 ने केला राभव

अंतिम फेरीत कुवेतचा पराभव करून भारताने सॅफ चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले आहे. या सामन्यात भारतीय संघाने कुवेतचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-4 असा पराभव केला. बेंगळुरूच्या श्री कांतीरवा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या SAFF चॅम्पियनशिपच्या अंतिम…
Read More...

मराठमोळा अजित आगरकर बनला BCCI च्या निवड समितीचा अध्यक्ष

भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर यांची भारतीय क्रिकेट पुरुष संघाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एका भारतीय टेलिव्हिजन नेटवर्कने केलेल्या स्टिंग ऑपरेशनंतर माजी अध्यक्ष चेतन शर्मा यांनी पायउतार झाल्यानंतर…
Read More...

श्रीलंकेने झिम्बाब्वेवर 9 विकेट्सने मात करून मिळवलं विश्वचषक 2023 चे तिकीट

विश्वचषक 2023 आधी खेळल्या जाणाऱ्या क्वालिफायर स्पर्धेत एक ते एक काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. दोन वेळचा चॅम्पियन संघ वेस्ट इंडिज हा या स्पर्धेतील सुपर-6 लीगमधून बाहेर पडणारा पहिला संघ होता. अन्य एका सामन्यात श्रीलंकेच्या संघाने…
Read More...

बांगलादेश दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, पहा कोण कोण आहे टीममध्ये…

भारतीय महिला क्रिकेट संघाला या महिन्यात बांगलादेशचा सामना करावा लागणार आहे. या दौऱ्यासाठी निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली आहे. मात्र निवड समितीने या दौऱ्यासाठी अनेक स्टार खेळाडूंना संघाबाहेर ठेवले. ज्यामध्ये एक नाव स्टार विकेटकीपर…
Read More...

ICC World Cup 2023 : वेस्ट इंडिज विश्वचषक स्पर्धेतून बाहेर

आजचा दिवस वेस्ट इंडिज क्रिकेट संघासाठी क्रिकेट इतिहासातील सर्वात वाईट दिवसांपैकी एक असेल. आज (शनिवारी) स्कॉटलंडकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे 2 वेळचा चॅम्पियन वेस्ट इंडीज वर्ल्ड कप 2023 मधून बाहेर पडला आहे. आज संघाला विश्वचषकाच्या शर्यतीत…
Read More...

नीरज चोप्राची पुन्हा सुवर्ण कामगिरी; 87.66 मीटर अंतरावर भालाफेक करत मिळवलं पहिलं स्थान

स्नायूंच्या ताणातून सावरल्यानंतर नीरज चोप्राने पुन्हा एकदा हातात भाला उचलून विक्रम केला आहे. त्याने प्रतिष्ठित डायमंड लीग मालिकेतील लुझने स्टेजमध्ये पुरुषांची भालाफेक स्पर्धा जिंकली आहे. नीरजने 87.66 मीटर फेक करून स्पर्धेत अव्वल स्थान…
Read More...

IND vs PAK: अहमदाबादमध्ये एका रात्रीच्या मुक्कामासाठी मोजावे लागणार एक लाख रुपये! सामन्यामुळे…

भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2023 च्या विश्वचषकाचा सामना अहमदाबाद येथे होणार आहे. 15 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. भारत-पाक सामन्यामुळे अहमदाबादमधील हॉटेल रूमच्या किमती अनेक पटींनी वाढल्या आहेत. एका…
Read More...

Asia Cup 2023: आशिया कपचा सर्वात मोठा विक्रम किंग कोहलीच्या नावावर

आशिया कप 2023 चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ही स्पर्धा 31 ऑगस्टपासून सुरू होणार असून तिचा अंतिम सामना 17 सप्टेंबरला होणार आहे. यावेळी आशिया चषकाचे आयोजन हायब्रीड मॉडेल अंतर्गत केले जाणार आहे. आशिया चषकाचे फक्त 4 सामने पाकिस्तानात होणार आहेत.…
Read More...

Steve Smith चा धमाका! कसोटी क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केला ‘हा’ विक्रम

लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऍशेस मालिकेतील दुसरी कसोटी खेळली जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत आहे. यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने इतिहास रचला…
Read More...