Kho kho world cup 2025: मलेशियाला १००-२० असे हरवून भारताच्या पोरींनी उपांत्यपूर्व फेरीत केला प्रवेश
Kho kho world cup 2025: खो खो विश्वचषक २०२५ मध्ये, भारतीय महिला संघाने तिसऱ्या सामन्यात मलेशियाचा १००-२० असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय महिला संघानंतर आता महिला संघानेही सलग तिसरा विजय मिळवला आहे. टीम इंडियाच्या…
Read More...
Read More...