MS Dhoni: आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा धोनी एकमेव कर्णधार
महेंद्रसिंग धोनीने आयपीएल 2024आधीच चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद सोडले आहे. त्याच्या जागी युवा ऋतुराज गायकवाडकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. धोनीच्या चमत्कारिक नेतृत्वाखाली CSK संघाने पाच वेळा IPL ट्रॉफी जिंकली. धोनीच्या…
Read More...
Read More...