Browsing Category

खेळविश्व

IPL 2024 : आरसीबीला मोठा धक्का, स्टार खेळाडू संपूर्ण हंगामातून बाहेर

IPL 2024 RCB: IPL 2024 मध्ये लागोपाठच्या पराभवांमुळे अडचणीत आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा तणाव आणखी वाढला आहे. संघाच्या स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने आयपीएल 2024 मधून ब्रेक घेतला आहे. या मोसमात आतापर्यंत या खेळाडूची कामगिरी…
Read More...

SRH Vs RCB: सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 25 धावांनी पराभव केला

RCB vs SRH: IPL 2024 चा 30 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात आलेला हा सामना अतिशय उच्च स्कोअरिंगचा होता. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या…
Read More...

RCB vs SRH: हैदराबाद संघाने इतिहास रचला, उभारली आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या

SRH Made Highest Score Of IPL History: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध सनरायझर्स हैदराबादने इतिहास रचला आहे. हैदराबादने पुन्हा एकदा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या केली आहे. हैदराबादने याच मोसमात मुंबईविरुद्ध खेळताना 277 धावा…
Read More...

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अडचणीत; पोलिसांनी घेतले ताब्यात

क्रिकेट जगताशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या दिग्गज खेळाडूवर मारहाण आणि मारहाणीसह अनेक मोठे आरोप करण्यात आले आहेत. हा खेळाडू 1993 ते 2003 दरम्यान ऑस्ट्रेलियन…
Read More...

मराठमोळ्या अभिनेत्याचा हार्दिक पंड्याला टोला, म्हणाला – नारळ द्या…

IPL 2024 मध्ये मुंबई इंडियन्सच्या चौथ्या पराभवानंतर टीमचा कर्णधार हार्दिक पंड्या पुन्हा एकदा चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे. चेन्नई सुपर किंग्ज सोबत खेळल्या गेलेल्या सामन्यात हार्दिक पांड्याने खराब गोलंदाजी केली . या सामन्यात गोलंदाजी…
Read More...

IPL 2024: हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर संतापले सुनील गावस्कर, म्हणाले..

IPL 2024 MI vs CSK: चेन्नई सुपर किंग्जकडून पराभूत झाल्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले आहे. या सामन्यात हार्दिकची कामगिरीही काही खास नव्हती. आता हार्दिक ज्या पद्धतीने शेवटचे षटक टाकायला आला…
Read More...

MI Vs CSK: चेन्नईचा मुंबईवर 20 धावांनी विजय

IPL 2024 MI vs CSK: आयपीएल 2024 च्या 29 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे. मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 207 धावांचे लक्ष्य…
Read More...

T-20 क्रिकेटमध्ये 500 षटकार ठोकणारा रोहित शर्मा ठरला पहिला भारतीय फलंदाज

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या 29 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा (MI) माजी कर्णधार रोहित शर्माने एक मोठी कामगिरी आपल्या नावावर केली आहे. चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्धच्या या सामन्यात त्याने आपल्या डावातील तिसरा षटकार ठोकताच, त्याने…
Read More...

IPL 2024: 3 षटकार मारताच हिटमॅन रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरणार

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 17 व्या हंगामात रोहित शर्मा दमदार कामगिरी करत आहे. रोहित शर्माने आतापर्यंत 5 सामन्यात 10 षटकार मारले आहेत. तर मुंबई इंडियन्स संघ आज (14 एप्रिल) रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध आपल्या घरच्या मैदानावर खेळणार आहे.…
Read More...

PBKS vs RR: घरच्या मैदानावर पंजाब किंग्जचा राजस्थान रॉयल्सकडून पराभव

PBKS vs RR: राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएल 2024 मध्ये 5वा विजय नोंदवला आहे. पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात मुल्लापूर स्टेडियम, चंदीगड येथे खेळला गेलेला सामना खूपच रोमांचक होता, शिमरॉन हेटमायरने 1 चेंडू शिल्लक असताना विजय मिळवून…
Read More...