कोलकाताविरुद्धच्या सामन्याआधी मुंबईला मोठा धक्का ‘हा’ खेळाडू आयपीएलमधून बाहेर
इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधून मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई इंडियन्सचा सुपर फॉर्मात असलेला फलंदाज सूर्यकुमार यादव हा या हंगामातून बाहेर पडला आहे. सूर्यकुमारच्या डाव्या हाताचे पुढील स्नायू ताणल्यामुळे तो या हंगामातून बाहेर पडला आहे.…
Read More...
Read More...