Browsing Category

खेळविश्व

IPL: या हंगामातील सर्वात रोमांचक सामना आज, RCB प्लेऑफ खेळणार की नाही हे Mumbai Indians ठरवणार

शनिवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स Mumbai Indians vs Delhi Capitals  यांच्यात खेळला जाईल. या सामन्यात मुंबईकडे गमावण्यासारखे काहीच नाही, तर दिल्लीसाठी हा सामना उपांत्यपूर्व फेरीसारखा आहे. दिल्लीचा संघ हा…
Read More...

आधी हेल्मेट, मग बॅट…बाद दिल्यानंतर मॅथ्यू वेडने ड्रेसिंग रूममध्ये काढला राग

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याला बाद ठरवल्यामुळं डीआरएस प्रणालीवर शंका उपस्थित होत असतानाच, पुन्हा असाच काहीसा प्रकार गुजरात टायटन्सचा फलंदाज मॅथ्यू वेडच्या (Matthew Wade) बाबतीत घडला आहे. मुंबईत बेंगळुरूविरुद्धच्या…
Read More...

LIVE मॅचमध्ये स्टार बॉक्सरचा मृत्यू, वेदनादायक व्हिडीओ पाहून सगळ्यांचे हृदय हेलावले

तुर्कीचा 38 वर्षीय स्टार बॉक्सर मुसा यामाक याचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे दुखद निधन झाले आहे. शनिवारी न्यूयॉर्कच्या हमजा वंडेरा विरोधात त्याचा सामना सुरू होता. या मॅचच्या तिसऱ्या फेरीत अचानक त्याची शुद्ध हरपली होती. तुर्कीचे अधिकारी हसन…
Read More...

१० षटकार आणि १० चौकांरासह क्विंटन डी कॉकने चोपल्या १४० धावा, IPL मध्ये रचला इतिहास

आयपीएल २०२२ सह स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्सने बुधवारी शानदार खेळ दाखवला आहे. आयपीएलच्या १५व्या हंगामातील गुणतालिकेमध्ये लखनऊचा संघ सुरुवातीपासूनच अव्वल ४ मध्ये आहे. त्याचवेळी, आता संघ प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी…
Read More...

केन विल्यमसन IPL 2022 अर्ध्यावर सोडून न्यूझीलंडला परतला

IPL 2022 मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय मिळवल्यानंतर सनरायझर्स हैदराबादचा (SRH) कर्णधार केन विल्यमसनने मोठा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार विल्यमसन आयपीएल 2022 सोडून मायदेशी रवाना झाला आहे Kane Williamson is flying back to New…
Read More...

SRH vs MI: टीम डेव्हिडचे प्रयत्न व्यर्थ! हैदराबादचा मुंबईवर थरारक विजय!

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) मध्ये मंगळवारी मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद SRH vs MI यांच्यात सामना खेळला गेला. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्सने चमकदार कामगिरी…
Read More...

नाशिकच्या माया सोनवणेची महिला आयपीएलसाठी निवड

नाशिक - नाशिकची महिला क्रिकेटपटू माया सोनवणेची महिला टी-20 चॅलेंज 2022 स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. टी-20 चॅलेंज  स्पर्धेचे सर्व सामने 23 ते 28 मे या कालावधीत महाराष्ट्र असोसिएशनच्या गहुंजे, पुणे येथील स्टेडियमवर खेळवण्यात येणार येतील.…
Read More...

IPL 2022: सनराइजर्स हैदराबाद भिडणार मुंबई इंडियन्ससोबत

आयपीएल 2022 चा 65वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स आयपीएल 2022 च्या प्लेऑफमधून बाद झाला आहे. या संघाने आतापर्यंत एकूण 13 सामने खेळले…
Read More...

कोलकाताला मोठा धक्का, अजिंक्य रहाणे आयपीएल 2022मधून बाहेर

आयपीएल 2022 च्या अखेरीस कोलकाता नाईट रायडर्सला आणखी एक धक्का बसला आहे. पॅट कमिन्सनंतर सलामीवीर अजिंक्य रहाणेही स्पर्धेतून बाहेर झाला आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या मागील सामन्यात रहाणेला दुखापत झाली होती आणि क्षेत्ररक्षण करताना तो…
Read More...

IPL 2022 Most Sixes Record: षटकारांच्या बाबतीत या मोसमात मोडले मागील सर्व विक्रम, कसे ते जाणून घ्या

आयपीएलचा हा मोसम अंतिम टप्प्यात पोहोचला असून आता हळूहळू प्लेऑफमध्ये पोहोचणाऱ्या संघांचे चित्र येथून स्पष्ट होत आहे. या हंगामात (IPL 15) आपण आतापर्यंत खूप उत्साह पाहिला आहे, अनेक युवा खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली आहे, अनेक अनुभवी खेळाडू…
Read More...