Browsing Category

खेळविश्व

Dinesh Karthik : 16 वर्षांनंतर दिनेश कार्तिकने केली ‘ही’ कामगिरी, धोनीमुळे मिळत नव्हती संधी!

यष्टीरक्षक आणि फलंदाज दिनेश कार्तिकने (Dinesh kartik) 2006 मध्ये टी-20 मध्ये पदार्पण केले होते, 16 वर्षांनंतर आज त्याचे पहिले अर्धशतक बॅटने आले. राजकोट येथे खेळल्या गेलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथ्या टी-20 (भारत विरुद्ध…
Read More...

Highest ODI Score : 498 रन, 26 सिक्स 36 फोर ठोकत इंग्लंडने वनडे क्रिकेटमध्ये रचला इतिहास!

Highest ODI Score : डेविड मलान, जोस बटलर आणि फिल साल्ट यांच्या वादळी शतकाच्या बळावर इंग्लंड संघाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये विश्वविक्रम केला आहे. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात 498 धावांचा डोंगर…
Read More...

आयर्लंड संघाला मोठा धक्का; भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी कर्णधाराने घेतली निवृत्त

आयर्लंडचा दिग्गज खेळाडू विल्यम पोर्टरफिल्डने (William Porterfield) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आयर्लंडला भारताविरुद्ध टी-20 मालिका खेळायची आहे अशा वेळी त्याने निवृत्ती जाहीर केली आहे. 37 वर्षीय विल्यम पोर्टरफिल्डची…
Read More...

IND vs SA: आफ्रिकेला मोठा झटका, एडन मार्कराम मालिकेतून बाहेर

IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 5 सामन्यांच्या T20 मालिकेतील चौथा सामना शुक्रवारी राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाईल. या सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे. संघाचा अनुभवी फलंदाज एडन…
Read More...

आयपीएलमध्ये चमकला, आता थेट भारतीय संघात निवड

आयर्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाची (India Tour Of Ireland) घोषणा बीसीसीआयने केली आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडियात पहिल्यांदाच पुणेकर राहुल त्रिपाठीची (Rahul Tripathi) निवड झाली आहे. आयपीएलच्या 15 व्या सिझनमध्ये राहुलनं दमदार कामगिरी केली…
Read More...

मोठी बातमी, Hardik Pandya हार्दिक पांड्या बनला भारताचा नवा कर्णधार

मुंबई - 26 जूनपासून आयर्लंडविरुद्ध सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 17 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा,…
Read More...

Ishan kishan : तुफान खेळी दाखवत ईशान किशनने मोडला गौतम गंभीरचा ‘हा’ विक्रम

भारतीय संघाने विशाखापट्टणम येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्याच्या पहिल्या डावात 20 षटकात 5 बाद 179 धावा केल्या. संघाला या धावसंख्येपर्यंत नेण्यात ऋतुराज गायकवाडच्या 57 धावा आणि इशान किशनच्या 54 धावांचा मोलाचा…
Read More...

सध्या मी टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्यास पात्र नाही, आयपीएल स्टारचं मोठं वक्तव्य

टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (Ind Vs Sa) T20 मालिका खेळत आहे आणि 1-2 ने पिछाडीवर आहे. टीम इंडियाचे वरिष्ठ खेळाडू सुट्टी साजरी करत असल्याने या मालिकेत भारत युवा खेळाडूंवर अवलंबून आहे. दरम्यान, आयपीएलमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेला…
Read More...

IND vs SA, 3rd T20 : आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय

IND vs SA 3rd T20 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आज विशाखापट्टणमच्या डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-वीडीसीए स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेच्या संघानं…
Read More...

Ranji Trophy 2022: 20 वर्षीय यशस्वी जैस्वालचा रणजीमध्ये धमाका, यूपीविरुद्धच्या उपांत्य फेरीत ठोकले…

इंडियन प्रीमियर लीग-2022 च्या काही सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करणारा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने रणजी ट्रॉफीमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. उत्तर प्रदेश आणि मुंबई यांच्यात खेळल्या जात असलेल्या रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात…
Read More...