Browsing Category

खेळविश्व

आजच्या दिवशीच 2019 च्या विश्वचषकात 5 शतके ठोकत रोहित शर्माने रचला होता इतिहास

टीम इंडियाचा स्टार खेळाडू रोहित शर्माने 2019 च्या वनडे विश्वचषकामध्ये 5 शतके ठोकली होती Rohit Sharma five hundreds. वनडे विश्वचषकामध्ये अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला. ज्याला आज म्हणजेच 06 जुलै रोजी ३ वर्ष पूर्ण झाली. या…
Read More...

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकांच्या बाबतीत रूटने वॉर्नरला टाकले मागे

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत सचिन तेंडुलकरशिवाय १००शतके कोणीही झळकावू शकलेला नाही. सक्रिय खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर विराट कोहली ७० आंतरराष्ट्रीय शतकांसह या यादीत अव्वल क्रमांकावर आहे. एजबॅस्टन कसोटीच्या दुसऱ्या डावात शतक झळकावत…
Read More...

इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर भारताला आणखी एक धक्का; ICCने केली कारवाई

आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडने पाचव्या कसोटीत भारतावर ७ विकेट्स राखत दणदणीत विजय मिळवला त्यामुळे भारताचा WTC Finals चा मार्ग आता खडतर…
Read More...

IND vs ENG : भारताचं कसोटी मालिका जिंकण्याचं स्वप्न भंगलं! 7 गडी राखत इंग्लंडने मिळवला विजय

IND vs ENG : इंग्लंडने एजबॅस्टन कसोटीत भारतावर 7 गडी राखून विजय मिळवून या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली आहे. टीम इंडियाने यजमानांसमोर विजयासाठी 278 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते, मात्र जो रूट आणि जॉनी बेअरस्टो यांनी…
Read More...

Jasprit Bumrah : बुमराहने मोडला ३० वर्ष जुना विक्रम, कपिल देव यांना टाकले मागे

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचं नेतृत्व करणाऱ्या जसप्रीत बुमराहने चौथ्या दिवसाच्या खेळात एकाकी किल्ला लढवला. ३७८ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या संघाने दणक्यात सुरुवात केली. यानंतर बुमराहने दोन विकेट घेत…
Read More...

Ind vs Eng : इंग्लंड विजयापासून 119 धावा दूर, रुट-बेअरस्टोची दमदार फलंदाजी

Ind vs Eng : एजबॅस्टन कसोटीच्या चौथ्या दिवशी यजमान इंग्लंड संघाने भारतावर आपली पकड घट्ट केली आहे England vs India, 5th Test. भारताने दिलेल्या 378 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने चौथ्या दिवसाअखेर 3 गड्यांच्या मोबदल्यात 259 धावा…
Read More...

IND vs ENG : पुजाराने केली सुनील गावस्करांशी बरोबरी, 36 वर्षांनंतर केली ‘ही’ कामगिरी

एजबॅस्टन : चेतेश्वर पुजाराने 5व्या कसोटीच्या दुसऱ्या डावात नाबाद अर्धशतक झळकावून संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 3 बाद 125 धावा केल्या होत्या. मागील काही काळापासून चेतेश्वर पुजारा खराब फॉर्मशी…
Read More...

England vs India : उस्मान ख्वाजा, जो रूट यांना मागे टाकत जॉनी बेअरस्टो ठरला 2022 मध्ये सर्वाधिक धावा…

England vs India : इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) यावर्षी जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याने दोन तुफानी खेळी खेळून इंग्लंडला विजयापर्यंत नेले. त्यात आता भारताविरुद्ध एजबॅस्टन,…
Read More...

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी गुडघेदुखीवर घेतोय 40 रुपयाचे आयुर्वेदिक औषध

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या गुडघेदुखीने त्रस्त आहे. धोनी ही समस्या दूर करण्यासाठी मोठ्या हॉस्पिटलमध्ये नाही तर झारखंडची राजधानी रांचीजवळील एका गावात झाडाखाली जाऊन एका वैद्याकडून उपचार करून घेत आहे. हे वैद्य परंपरेने…
Read More...

IND vs ENG: विराट कोहली भर मैदानात जॉनी बेअरस्टोसोबत भिडला; म्हणाला..’तोंड बंद ठेव’

IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात एजबॅस्टन येथे पाचवी कसोटी खेळली जात आहे. रविवारी (3 जुलै) सामन्याच्या तिसऱ्या दिवशी विराट कोहली अॅक्शनमध्ये दिसला. मैदानावर त्याची आणि इंग्लिश फलंदाज जॉनी बेअरस्टोसोबत चकमक झाली. दोघांमध्ये जबरदस्त वाद…
Read More...