Browsing Category

खेळविश्व

India vs Ireland 2nd T20: हुडाचं शतक, तर संजूचं अर्धशतक, आयर्लंडला विजयासाठी 228 धावांचे लक्ष्य

India vs Ireland 2nd T20: भारत आणि आयर्लंड यांच्यात आज दुसरा टी-20 सामना खेळला जात आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने आयर्लंडसमोर विजयासाठी 228 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. Innings…
Read More...

क्रिकेट विश्वातली सर्वात मोठी बातमी; विश्वविजेता कर्णधार इयॉन मॉर्गनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून…

Eoin Morgan Retirement : इंग्लंडचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार इयॉन मॉर्गन (Eoin Morgan) याने आज (मंगळवारी) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 35 वर्षीय मॉर्गन हा इंग्लंडचा सर्वाधिक धावा करणारा तसेच एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात…
Read More...

NZ vs IND: टी-20 विश्वचषकानंतर टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर, वन-डे आणि टी-20 मालिका खेळणार पाहा,…

NZ vs IND : भारतीय क्रिकेट संघाचं यावर्षीचं शेड्यूल खूप व्यस्त आहे. सध्या भारताचा कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. तर, भारताचा टी-20 संघ आयर्लंड दौऱ्यावर आहे. येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या आगामी टी-20…
Read More...

IND vs IRE 2nd T20: भारत-आयर्लंड दुसरा टी-20 सामना आज, युवकांच्या कामगिरीवर असेल नजर!

IND vs IRE 2nd T20 : भारत आणि आयर्लंड यांच्यातील दुसरा टी-20 सामना आज (28 जून) डब्लिन येथे खेळवला जाणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया हा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल. या सामन्यात चाहत्यांच्या नजरा वेगवान…
Read More...

क्रिकेट विश्वातून सर्वात मोठी बातमी; World Cup विजेता कर्णधार घेणार निवृत्ती

इंग्लंडच्या खेळात क्रांती घडवणारा कर्णधार इऑन मॉर्गन (Eoin Morgan) आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार आहे. 2019 साली इंग्लंडला विश्वविजेता बनवणारा हा कर्णधार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करणार आहे. इऑन मॉर्गन त्याच्या…
Read More...

IND vs ENG: रोहित शर्माच्या जागी ‘या’ धडाकेबाज फलंदाजाची अचानक एंट्री

IND vs ENG : भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. जिथे भारतीय संघाला 1 कसोटी, 3 वनडे, 3 टी-20 सामने खेळायचे आहेत. मात्र त्याआधीच भारताला मोठा धक्का बसला आहे. कारण संघाचा कर्णधार आणि स्टार फलंदाज रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. जर…
Read More...

‘या’ बॉलिवूड अभिनेत्याने खलीसोबत लावली पुशअप्सची स्पर्धा, कोण जिंकलं असेल? पाहा व्हिडिओ

द ग्रेट खलीला वेगळ्या ओळखीची गरज नाही. भारतापासून WWE पर्यंत खलीने देशाचे नाव खूप रोशन केले आहे. सध्या खली उर्फ ​​दिलीप सिंग राणा जालंधरमध्ये CWE रेसिंग अकादमी चालवतो. एवढेच नाही तर खली सोशल मीडियावर बराच वेळ घालवतो. पण सध्या इंटरनेटवर एक…
Read More...

Ranji Trophy 2022 Final : मुंबईला हरवत मध्य प्रदेशने पटकावले पहिले रणजी विजेतेपद

Ranji Trophy 2022 Final : रविवारी आज (26 जून) रणजी ट्रॉफी 2021-22 अंतिम सामन्याचा निकाल लागला. मध्य प्रदेश विरुद्ध मुंबई संघात बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मध्य प्रदेशने 6 विकेट्स राखून विजय मिळवला आहे. या…
Read More...

Prithvi Shaw : रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पृथ्वी शॉ भडकला, अंपायरशी जोरदार वाद

Prithvi Shaw : सध्या रणजी ट्रॉफीमध्ये मुंबई आणि मध्य प्रदेश यांच्यात अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात मध्य प्रदेशने 536 धावा केल्या. मध्य प्रदेशच्या फलंदाजांनी जबरदस्त खेळ दाखवला. दरम्यान या मॅचमध्ये पृथ्वी शॉ रागावला…
Read More...