Browsing Category

खेळविश्व

Neeraj Chopra: नीरज चोप्राची World Athletics Championshipsच्या अंतिम फेरीत धडक

ऑलिम्पिक गोल्डन बॉय भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने यूजीन, यूएसए येथे सुरू असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये (World Athletics Championships) मोठी कामगिरी केला आहे. या चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीमध्ये तो प्रथमच पात्र…
Read More...

WI vs IND: वेस्ट इंडिज मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका, ‘या’ स्टार खेळाडूला कोरोनाची…

WI vs IND: वेस्ट इंडिज मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. भारताचा स्टार खेळाडू लोकेश राहुलचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. राहुल भारत विरुद्ध वेस्ट इंडिज टी-20 मालिकेचा भाग आहे आणि फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर तो कॅरेबियन…
Read More...

IRE vs NZ: वयाच्या 31 व्या वर्षी पदार्पण, पहिल्याच षटकात हॅट्ट्रिक; विश्वचषकापूर्वी न्यूझीलंडला…

न्यूझीलंडने आयर्लंडचा (IRE vs NZ 2nd T20) दुसऱ्या T20 मध्ये 88 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. डॅन क्लीव्हर आणि मायकेल ब्रेसवेल हे किवी संघाच्या या विजयाचे हिरो ठरले. क्लीव्हरने 55…
Read More...

कोहलीबाबत पाँटिंगचा मोठा दावा, म्हणाला- विश्वचषक खेळला नाही तर पुनरागमन करणे कठीण

ऑस्ट्रेलियातील टी-२० विश्वचषकासाठी भारताने विराट कोहलीला वगळण्याचा निर्णय घेतल्यास त्याच्यासाठी पुनरागमन करणे कठीण जाईल, असे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगला वाटते. कोहलीने नोव्हेंबर 2019 पासून एकही शतक झळकावलेले नाही, या वर्षीच्या…
Read More...

IND vs WI ODI Series: वेस्ट इंडिजविरुद्ध भिडणार भारत, दोन्ही संघांचे हेड टू हेड रेकॉर्ड जाणून घ्या

IND vs WI ODI Series: टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत इंग्लंड संघावर मात केल्यानंतर आता टीम इंडिया वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. यादरम्यान दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय आणि 5 टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. 22 जुलैपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय…
Read More...

ICC Men’s ODI Rankings : आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत हार्दिक पांड्याची मोठी झेप तर बुमराहची घसरण

ICC Men’s ODI Rankings : इंग्लंड दौऱ्यावर मर्यादित षटकांच्या क्रिकेटच्या दोन्ही मालिकांमध्ये टीम इंडियाने ज्या पद्धतीने यजमानांना पराभूत केले त्यामुळे सर्वांचीच मने जिंकली. मात्र, आयसीसीने जाहीर केलेल्या खेळाडूंच्या ताज्या एकदिवसीय…
Read More...

Cheteshwar Pujara: कर्णधार बनताच पुजाराने केला कहर! काऊंटी क्रिकेटमध्ये झळकावलं पाचवं शतकं

Cheteshwar Pujara: खराब फॉर्ममुळं भारतीय कसोटी संघातून वगळलेल्या भारताचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) इंग्लंडच्या गोलंदाजांची शाळा घेत आहे. इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या काऊंटी क्रिकेटमध्ये कर्णधार बनताच त्याने शानदार शतक…
Read More...

Virat Kohli: फॉर्ममध्ये परतण्यासाठी विराट कोहली झिम्बाब्वेविरुद्धची मालिका खेळणार

विराट कोहलीने क्रिकेटमधून एका महिन्याचा ब्रेक घेतला आहे. कोहलीबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे, त्याला लवकरच क्रिकेटच्या मैदानात परतावे लागू शकते. निवडकर्त्यांची इच्छा आहे की कोहलीने  खेळून त्याचा फॉर्म परत मिळवावा, कारण त्यानंतर आशिया चषक…
Read More...

‘ऋषभ पंत कधीकधी बेजबाबदार फटके खेळून बाद होतो, पण…’, संजय मांजरेकरांचं मोठं…

मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड येथे इंग्लंडविरुद्ध ऐतिहासिक शतक झळकावणारा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतची प्रत्येकजण स्तुती करताना दिसत आहे. दरम्यान आता माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनीही ऋषभ पंतवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की…
Read More...

CSA T20 League: IPL फ्रँचायझींनी विकत घेतले सर्व संघ! Graeme Smithची लीगचे आयुक्त म्हणून नियुक्ती

CSA T20 League: दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथची आगामी स्थानिक T20 लीगसाठी लीगचे आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. बोर्डाने त्याची अधिकृत घोषणाही केली आहे. या लीगचे सर्व संघ आयपीएल फ्रँचायझीनेच विकत घेतले आहेत.…
Read More...