Browsing Category

खेळविश्व

ICC T20 Rankings: सूर्यकुमार यादव क्रमांक 2 वर कायम, श्रेयस अय्यरची मोठी झेप

ICC T20 Rankings: ICC T20 पुरुषांच्या ताज्या क्रमवारीत भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादव दुसऱ्या क्रमांकावर आहे तर श्रेयस अय्यरने मोठी झेप घेतली आहे. बुधवारी जाहीर झालेल्या ताज्या ICC T20I क्रमवारीत, सूर्यकुमार 805 रेटिंग गुणांसह दुसऱ्या…
Read More...

Asia Cup 2022: विराट कोहली पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरताच रचणार इतिहास, असे करणारा बनणार पहिला…

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) 27 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या 2022 आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. माजी कर्णधार विराट कोहलीचेही आशिया कपसाठी भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेनंतर…
Read More...

Asia Cup India Squad: भारतीय संघाची अधिकृत घोषणा, राहुल-विराटचे पुनरागमन; पहा संपूर्ण खेळाडूंची यादी

Asia Cup India Squad: आशिया कप 2022 साठी टीम इंडियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे.  विराट कोहली आणि लोकेश राहुल संघात परतले आहेत. विराट कोहली आणि लोकेश राहुल संघात परतले आहेत. राहुल बंगळुरूमध्ये बराच काळ फिटनेस मिळवण्यासाठी मेहनत घेत आहे,…
Read More...

Rudi Koertzen Death: प्रसिद्ध अंपायर रुडी कोर्टझेन यांचा कार अपघातात मृत्यू

Rudi Koertzen Death: दक्षिण आफ्रिकेचे पंच रुडी कोर्टझेन यांचा मंगळवारी कार अपघातात मृत्यू झाला आहे. ते 73 वर्षांचे होते. रुडी गोल्फ खेळण्यासाठी गेले होते आणि केपटाऊनहून नेल्सन मंडेला बे येथील आपल्या घरी परतत होते. यादरम्यान ते जात असलेल्या…
Read More...

Patra Chawl Scam : संजय राऊतांना दिलासा नाहीच, 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांना सोमवारी मुंबईतील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कारागृहात संजय राऊत यांना…
Read More...

भारतीय महिला क्रिकेट संघाने रचला इतिहास, प्रथमच CWG 2022 च्या अंतिम फेरीत केला प्रवेश

2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटचा प्रथमच समावेश करण्यात आला आणि भारतीय संघाने इतिहास रचला. राष्ट्रकुल स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला. एका रोमांचक सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने यजमान इंग्लंडचा 4…
Read More...

Rohit Sharma Injury Update: रोहित शर्मा T20 मालिकेतून बाहेर? जाणून घ्या…

Rohit Sharma Injury Update: भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्धच्या T20I मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याचा पराभव झाला पण तिसरा सामना भारताने 7 विकेटने जिंकला. मात्र, या विजयादरम्यान कर्णधार…
Read More...

स्मृती मंधाना रोहित शर्माच्या खास क्लबमध्ये सामील, केली ही मोठी कामगिरी

भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती स्मृती मंधाना हिने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. सलामीवीर म्हणून T20 क्रिकेटमध्ये 2000 धावांचा टप्पा पार करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. दुसरीकडे, जर आपण पुरुष आणि…
Read More...

CWG 2022: भारतीय महिला क्रिकेट संघाची उपांत्य फेरीत एंट्री! बार्बाडोसचा 100 धावांनी केला पराभव

Commonwealth Games 2022 : भारतीय महिला क्रिकेट संघाने राष्ट्रकुल क्रीडा 2022 च्या त्यांच्या तिसऱ्या सामन्यात बार्बाडोस संघाचा 100 धावांनी पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारताने आपला पहिला सामना…
Read More...