Browsing Category

खेळविश्व

Virat Kohli: विराटला टीम इंडियातून कोणीही बाहेर काढू शकत नाही; या दिग्गज खेळाडूने दिली प्रतिक्रिया

Virat Kohli: टी-20 क्रिकेटमध्ये चांगला स्ट्राइक रेट आणि सरासरी असलेला स्टार फलंदाज विराट कोहलीसारख्या खेळाडूला संघातून कोणीही बाहेर काढू शकत नाही, असं भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफर म्हणाला आहे. विराट कोहली जेव्हा फॉर्ममध्ये परतेल तेव्हा…
Read More...

Sourav Ganguly: ‘दादा’ पुन्हा दिसणार क्रिकेटच्या मैदानात

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करणार आहे. डावखुरा फलंदाज दादा लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये एक खास क्रिकेट सामना खेळताना दिसणार आहे,…
Read More...

Rohit Sharma इतिहास रचणार? आफ्रिदीचा हा मोठा विक्रम मोडण्यासाठी फक्त 4 षटकारांची गरज 

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना सोमवारी सेंट किट्स येथे खेळवला जाणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला या सामन्यात दोन मोठे विक्रम करण्याची संधी आहे. मात्र, यासाठी रोहित शर्माला सामन्यात 57…
Read More...

CWG 2022: हरमनप्रीत कौरने मोडला धोनीचा मोठा विक्रम, पाकिस्तानचा पराभव करून कॅप्टन कूलला टाकले मागे

राष्ट्रकुल क्रीडा 2022 मध्ये भारताने त्यांच्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा 8 गडी राखून पराभव केला. टीम इंडियाच्या या विजयासह भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याच्या बाबतीत माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग…
Read More...

IND vs PAK: स्मृती मंधानाच्या झंझावाती खेळीच्या जोरावर भारताने पाकिस्तानचा 8 विकेट्सने केला पराभव

IND vs PAK: कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारताने पाकिस्तानचा 8 गडी राखून पराभव करत  पॉइंट टेबलमध्ये आपले खाते उघडले. स्मृती मंधाना हिने भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली, तिने 42 चेंडूत 8 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 63 धावांची नाबाद…
Read More...

सचिन तेंडुलकरच्या ट्विटवर कमेंट करणं लॅबुशेनला पडलं महागात, संतप्त चाहते म्हणाले – तू लंगोटात…

भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरच्या ट्विटवर टिप्पणी केल्याबद्दल ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मार्नस लॅबुशेनला टीकेला सामोरे जावे लागले आहे. क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने कॉमनवेल्थमध्ये क्रिकेटच्या पुनरागमनावर भाष्य केले.…
Read More...

Mirabai Chanu Commonwealth Games 2022: मीराबाई चानूने रचला इतिहास, राष्ट्रकुल स्पर्धेत जिंकले…

Mirabai Chanu Commonwealth Games 2022: 2022च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळाले आहे. मीराबाई चानूने महिलांच्या वेटलिफ्टिंग 49 किलो गटात भारतासाठी हे पदक जिंकले. एकूण 201 किलोग्रॅम वजन उचलत मीराबाईनं ही रेकॉर्डब्रेक…
Read More...

IND vs ZIM: झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, शिखर धवन असेल कर्णधार

Team India for 3 ODIs against Zimbabwe: भारताने झिम्बाब्वे दौऱ्यावर तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेत शिखर धवन पुन्हा एकदा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. या मालिकेतून…
Read More...

CWG 2022: भारताच्या झोळीत दुसरे पदक, गुरुराज पुजारीने वेटलिफ्टिंगमध्ये जिंकले कांस्यपदक

Gururaj Pujari Wins Bronze : बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला दुसरे पदक मिळाले आहे. गुरुराज पुजारीने वेटलिफ्टिंगमध्ये कांस्यपदक पटकावले आहे. गुरुराज पुजारीने पुरुषांच्या 61 किलो ग्रॅम वजनी गटात कांस्यपदक…
Read More...

Commonwealth Games 2022: राष्ट्रकुल स्पर्धेत संकेत सरगरने फडकवला तिरंगा, रौप्यपदक जिंकून रचला इतिहास

इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे खेळल्या जात असलेल्या 22व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आज (30 जुलै) दुसऱ्या दिवशी भारताचे खाते रौप्य पदकाने उघडले आहे. आज भारताला पहिले पदक स्टार वेटलिफ्टर संकेत महादेव सरगरने दिले आहे. पुरुषांच्या 55 ​​किलो वजनी…
Read More...