IND vs PAK: स्मृती मंधानाच्या झंझावाती खेळीच्या जोरावर भारताने पाकिस्तानचा 8 विकेट्सने केला पराभव
IND vs PAK: कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारताने पाकिस्तानचा 8 गडी राखून पराभव करत पॉइंट टेबलमध्ये आपले खाते उघडले. स्मृती मंधाना हिने भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली, तिने 42 चेंडूत 8 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 63 धावांची नाबाद…
Read More...
Read More...