यमुना नदीत बुडून 4 जणांचा मृत्यू, चौघेही शेजाऱ्याच्या अंत्यसंस्कारासाठी गेले होते
आग्रा येथील यमुना नदीच्या हाथी घाटावर अंत्यसंस्कारानंतर नदीत आंघोळ करताना बुडून चार जणांचा मृत्यू झाला. इत्माद-उद-दौला पोलिस स्टेशनचे प्रभारी राजकुमार सिंह यांनी सांगितले की, सदर बाजारातील नौलाखा येथील रहिवासी तुषार, सोनू, सचिन आणि हृतिक…
Read More...
Read More...