भाजप कार्यकर्त्यांच्या बसचा भीषण अपघात, 3 ठार, अनेक जण जखमी
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला जाणाऱ्या कार्यकर्त्यांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात झाला. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक लोक जखमी झाले आहेत. बस 47 भाजप कार्यकर्त्यांसह रायपूरला जात होती, ती बिलासपूरच्या आधी रतनपूरजवळ उभ्या…
Read More...
Read More...