Browsing Category

देश-विदेश

शाळकरी मुलांसाठी योजना, खात्यात जमा होणार 900 रुपये

जर तुमची मुले प्राथमिक किंवा कनिष्ठ माध्यमिक शाळेत शिकत असतील तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण उत्तर प्रदेशचे योगी सरकार पंतप्रधान पोषण योजनेंतर्गत लवकरच मुलांच्या खात्यात काही पैसे टाकणार आहे. मात्र, मुलांच्या खात्यात पैसे कधी जमा…
Read More...

PM Kisanच्या 14 व्या हप्त्यापूर्वी ‘ही’ 4 महत्त्वाची कामे पटापट करा, नाहीतर…

देशातील शेतकऱ्यांसाठी 2019 मध्ये सुरू करण्यात आलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Scheme) ही मोदी सरकारच्या प्रमुख योजनांपैकी एक आहे. याअंतर्गत दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 6000 रुपये जमा…
Read More...

Video: ब्रिटनमध्ये भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याकडून महिलेवर अत्याचार

ब्रिटनमध्ये भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याला 6 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. नशेत महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप विद्यार्थ्यावर आहे. या संदर्भात सोशल मीडियावर…
Read More...

धक्कादायक; नवजात बालकाचा मृतदेह पिशवीत घेऊन वडील घरी परतले, पहा व्हिडिओ

मध्य प्रदेशातील दिंडोरी या आदिवासीबहुल जिल्ह्यातून धक्कादायक चित्र समोर आले आहे. जबलपूर मेडिकल कॉलेज प्रशासनाने अॅम्ब्युलन्स किंवा हर्सन देण्यास नकार दिल्याने येथे एका आदिवासी व्यक्तीला आपल्या मुलाचा मृतदेह पिशवीत घेऊन जावे लागले.…
Read More...

Indian Navy Recruitment: नौदलात अग्निवीर Agniveer Musician साठी भरती, 10वी पास अर्ज करू शकतात

भारतीय नौदलात भरती होऊन देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी खूशखबर आहे, भारतीय नौदलाने अग्निवीर योजनेंतर्गत बंपर भरती हाती घेतली आहे, ज्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे, उमेदवार 26 जूनपासून ऑनलाइन भरतीसाठी अर्ज करू शकतात. चांगली गोष्ट…
Read More...

Earthquake in Jammu & Kashmir: जम्मू-काश्मीर आणि लेह-लडाखमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

जम्मू-काश्मीर आणि लेह-लडाखमध्ये गेल्या 24 तासांत भूकंपाचे अनेक धक्के जाणवले. यातील सर्वाधिक तीव्रतेचा धक्का 4.5 इतका होता. लेह-लडाखमध्ये दुपारी 2.16 वाजता आणि जम्मू-काश्मीरमधील कटरा येथे दुपारी 3.50 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. दोन्ही…
Read More...

DRDO Apprentice Recruitment 2023: तरुणांना मोठी संधी ! DRDO मध्ये ‘या’ पदांवर होणार भरती

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, DRDO ने भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या अधिसूचनेनुसार, DRDO ने अप्रेंटिसच्या पदांसाठी भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार DRDO च्या अधिकृत वेबसाइट…
Read More...

गोविंदराजा स्वामी मंदिराशेजारील इमारतीला भीषण आग, भाविकांमध्ये घबराट

तिरुपती येथील गोविंदराजा स्वामींच्या मंदिराला लागून असलेल्या इमारतीला भीषण आग लागल्याचे वृत्त आहे. ही आग एका चार मजली इमारतीला लागली असून आगीच्या ज्वाला वेगाने वाढत आहेत. या इमारतीत लावण्य फ्रेम्स हे प्रसिद्ध फोटो फ्रेमचे दुकान आहे. या…
Read More...

प्रशिक्षणादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने 2 सीआरपीएफ जवानांचा मृत्यू

झारखंडमधील सीआरपीएफच्या मुसाबनी झोनल ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षणादरम्यान सीआरपीएफच्या दोन जवानांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली. यानंतर दोन्ही जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे दोघांचा मृत्यू झाला. मृत्यूमागचे कारण स्पष्ट होऊ…
Read More...

Jammu Kashmir : जम्मू- काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठे यश, 5 दहशतवादी ठार

कुपवाडा : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत 5 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. हे सर्व दहशतवादी पाकिस्तानचे रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे…
Read More...