PAN Card: बापरे! सरकारने 11.5 कोटी पॅन कार्डवर घातली बंदी
भारत सरकारने देशभरातील 11.50 कोटी पॅन कार्ड निष्क्रिय केले आहेत. कारण ते निर्धारित वेळेत आधार कार्डशी लिंक झाले नव्हते. या 11.50 कोटी रुपयांपैकी, जर तुमचे पॅन कार्ड देखील निष्क्रिय झाले असेल तर काळजी करू नका, तुम्ही ते सहजपणे सक्रिय करू…
Read More...
Read More...