पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; 1 कोटी घरांना मिळणार मोफत वीज
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मोफत वीज योजना जाहीर केली. 'पीएम सूर्य घर: मोफत वीज योजना' असे त्याचे नाव आहे. ही रूफटॉप सोलर योजना आहे. या नवीन योजनेद्वारे 1 कोटी घरांना मोफत विजेचा लाभ मिळणार आहे. याबाबत पंतप्रधानांनी ‘एक्स’ या समाज…
Read More...
Read More...