कॅमेऱ्यात कैद: डान्स करताना 15 वर्षाच्या मुलाला हृदयविकारा झटका, जागीच मृत्यू
उत्तर प्रदेशातील एटा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे डीजेवर नाचत असताना अवघ्या 15 वर्षांच्या मुलाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. याचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो मुलगा इतर तरुणांसोबत डान्स…
Read More...
Read More...