लग्नघरावर शोककळा, वऱ्हाडाची कार उलटली, वराच्या भावासह 5 जणांचा मृत्यू
आग्रा एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. येथे ग्रेटर नोएडाहून बिहारमधील देवरियाला जाणाऱ्या लग्नातील पाहुण्यांनी भरलेली कार उलटली. हा अपघात एवढा भीषण होता की, यात वराच्या भावासह 5 जणांचा मृत्यू झाला आहे, तीन जण सध्या रुग्णालयात जीवन-मरणाशी…
Read More...
Read More...