अनैतिक संबंधाच्या संशयावरून कुटुंब उद्ध्वस्त; पत्नी आणि दोन मुलांची हत्या
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका तरुणाने पत्नी आणि दोन मुलांची गळा आवळून हत्या केली. यानंतर तो खोलीला कुलूप लावून कामावर गेला. त्यानंतर तो रात्री घरी आला आणि दोन दिवस तिन्ही मृतदेहांसोबत झोपला. रविवारी…
Read More...
Read More...