सरकारला मोठा दणका, हायकोर्टाने आरक्षण रद्द केले !
पाटणा उच्च न्यायालयाने गुरुवारी बिहार सरकारला मोठा दणका देत आरक्षण कायद्यात नुकत्याच केलेल्या दुरुस्तीची घटनात्मक वैधता फेटाळून लावली आहे. सरकारच्या कायद्याला आव्हान देणाऱ्या रिट याचिका न्यायालयाने मंजूर केल्या आहेत. मुख्य न्यायमूर्ती के…
Read More...
Read More...